Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेस युवक अध्यक्षपदासाठी मोची समाजातून अबकी बार ‘सुशीलकुमार’ला पसंती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांच्या राज्य स्तरावरील निवडणूकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. अतिशय चुरशीची ही निवडणूक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

राज्य अध्यक्ष, राज्य सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष,  अशासह सर्वच पदाच्या निवडी होत आहेत,  २७ ऑक्टोबरपासून सदस्य अभियान सुरू केले आहे. 

या माध्यमातून युवकांना राजकारणात संधी देण्यात येणार असून जो जास्त युवक कार्यकर्त्यांच्या नोंदणी करेल आणि मतदान करून घेईल तो अध्यक्ष होईल अशा प्रकारची ही निवडणूक प्रक्रिया आहे. ऑनलाइन पद्धतीची ही निवडणूक असल्याने हा चर्चेचा विषय असून सोलापूर शहरात युवक अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत, 

विद्यमान शहर युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांना वयाचा अटीमुळे या निवडणुकीला पुन्हा उभारता आले नाही त्यामुळे त्यांनी आपल्या मेव्हण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याची माहिती आहे. त्याच बरोबर कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या यांनी एनएसयुआय संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे हेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस पक्षाला सोलापूर शहरात विशेषता मोची समाजाचा एक गठ्ठा मतदान असतो, कोणीही आले तरी हा मतदानाचा गठ्ठा कधीही तुटत नाही हा अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे. 

याच मोची समाजातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले बसवराज म्हेत्रे यांचे चिरंजीव सुशीलकुमार म्हेत्रे हे सुद्धा युवक अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मोची समाजातून त्यांना सर्वाधिक पसंती दिली जात असल्याचं बोललं जातंय, आमदार प्रणिती शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले सुशीलकुमार  म्हेत्रेंनी जोरदार फिल्डिंग लावली असून युवकांची बांधणी आणि नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

 मोची समाजात एकाच घरात आजपर्यंत अनेक पदे मिळाली त्यामुळे आता निश्चित बदल अपेक्षित असल्याची चर्चा समाजातून असून सुशीलकुमार म्हेत्रे यांना यंदा युवकच्या कार्यकारिणीत संधी देण्यासाठी समाज एकत्र आल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

अथक परिश्रमातूनच सामान्य माणसे असामान्य बनतात – माजी आमदार दत्तात्रय सावंत

Next Post

सोलापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सय्यद यांचे मोठे वक्तव्य ; वळसंग येथे न्या. सय्यद यांच्या हस्ते विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सय्यद यांचे मोठे वक्तव्य ; वळसंग येथे न्या. सय्यद यांच्या हस्ते विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979044
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group