Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसची पुन्हा ‘शहर उत्तर’वर नजर ; काँग्रेसचे इतके नगरसेवक निवडून देण्याचा सेवादल यंग ब्रिगेडचा निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 August 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुर शहर काँग्रेस सेवादल – यंग ब्रिगेडच्या प्रभाग ०१ मड्डी वस्ती शाखा कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सेवादल उत्तरचे अध्यक्ष चंद्रकांत टिक्के, सेवादल शहर उपाध्यक्ष जब्बार शेख,  सेवादल शहर सचिव हणमंतु रूपनर यांनी केले होते.

यावेळी सोलापुर शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या नूतन पदाधिकारी म्हणून पवन हजारे, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, रफीक लष्करी, मोईन शेख, आरिफ शेख, शहानवाज भुसनुर, अनवर शेख, नबीरसुल मुर्गानुर, अवधूत तरगे, श्रीशैल हुंडेक़री, अंकुश खंडोजी, आरिफ अंसारी, यासीन कोतींबिरे, ताज भुसनुर, अल्लाउद्दीन इनामदार यांची निवड करून त्यांच्ये निवडीचे पत्र हि देण्यात आले.

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या सेवादल कार्यालयाचे उद्घाटन झाले येथील पदाधिकारी चंद्रकांत टिक्के, हणमंतु रूपनर, जब्बारभाई शेख आणि सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देते या सर्वांनी जनतेची सेवा करावी, त्यांचा अडचणी सोडवाव्या. सध्या देशात जातिपातीचा वापर करून भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. त्यांना चपराक लावणे गरजेचे आहे. जनता जनार्दन हे मालक आहेत कोणत्या मोदींची हुक़ूमशाही आम्ही चालू देणार नाही. भाजपवाल्यांना खरेच देशप्रेम असेल तर महागाई, बेरोजगारी, जनतेच्या विषयावर बोलावे पण जनतेचे प्रश्न सोडून सर्व विषयावर बोलतात. हे लोक कट्टरतेची भाषा बोलतात त्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. आज देशाला सर्वधर्मसमभावाच्या विचारांची गरज आहे. शहर उत्तर हा सुशीलकुमार शिंदे साहेबांचा जुना मतदारसंघ त्यामुळे माझ्यासाठी नवीन नाही. भाजपवाल्यांनी शहराची वाट लावली असून कनेक्शन नसतानाही पाणीपट्टी वसूल करत आहेत. त्यांना त्यांची जागा मतदानाच्या माध्यमातून दाखवून दया. आगामी निवडणुकीत शहर उत्तर मध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.

यावेळी सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, सेवादल यंग ब्रिगेड शहर अध्यक्ष विवेक कन्ना, संयोजक चंद्रकांत टिक्के, जब्बार शेख, हणमंतु रूपनर, सेवादल प्रदेश सचिव अशोक कलशेट्टी, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, रोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, नूर अहमद नालवार, रेखा बिनेकर, अरुणा डावरे, भोसले मैडम, राजाभाऊ महाडिक, नामदेव मुधोळकर, अर्जून पांढरे, जगन्नाथ बंडगर, शिवयोगी देवणगाव, श्रीशैल हुंडेकरी, इमाम मुर्गानुर, विट्ठल निंबाळकर, लाडले मशाक मुल्ला, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, रवि हुंडेक़री, सुधीर सोनकर, शहानवाज शेख, अकलाख दलाल, बसवराज रूपनर, अवधूत तरंगे, सिद्धाराम मोटे,  विजय रूपनर, दरयाप्पा मोटे, प्रकाश काळे, प्रकाश धायगुड़े, रामु खांडेकर, यल्लाप्पा हुंडेक़री, रफीक लष्करी, चिदानंद खांडेकर, राजू नदाफ, रेवन मोटे, बसवराज जमादार, भिमाशंकर दुधाळ, महमंद मुजावर, उदंड दूधाळ, अशोक कोळी, अंकुश खंडोळी, शरीफाबी कोतींबिरे, डावरे मैडम महिबीबी शेख, मनीषा भोसले, निर्मला सोनकर, सीमा शेख, आयेशा शेख, रुखसाना शेख, कुसुमबी शेख, बिस्मिला शेख यांच्यासह या भागातील नागरिक बंधु भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील मुस्लिम समाजातील या नेत्याने घेतली अजित पवारांची भेट ; दादांच्या भूमिकेला दर्शवला पाठिंबा

Next Post

प्राथमिक शिक्षण अधिकारी पदभार मिळणारे प्रसाद मिरकले कोण आहेत? का मिळत आहे त्यांच्याकडे चार्ज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्राथमिक शिक्षण अधिकारी पदभार मिळणारे प्रसाद मिरकले कोण आहेत? का मिळत आहे त्यांच्याकडे चार्ज

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001352
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group