Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एमआयएम नेते खासदार असदुद्दीन ओवेसी लवकरच सोलापूर दौऱ्यावर ; राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या नगरसेवकांबाबत काय म्हणाले…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्‍तेहादुल मुसलिमीन पार्टीच्या वतीने पक्षाचे सर्वेसर्वा खासदार ओवेसी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक घेण्यात आली. या बैठकिला

 खासदार इम्तियाज जलील प्रदेश कार्याध्यक्ष आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, आमदार फारुक शाह, वारिस पठाण, मोईन सय्यद यासह मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र,कोकण व मुंबई विभागातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 या बैठकीस संबोधित करताना सोलापूर शहर व  जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि यांनी येणाऱ्या काळात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एम आय एम पक्ष हा प्रमुख पक्ष म्हणून गणला जाईल अशी ग्वाही दिली.

 तसेच शाब्दी यांनी आपल्या केलेल्या कामाची माहिती देत येणाऱ्या महानगरपालिकेत पक्ष कोण कोणत्या ठळक मुद्द्यावर सोलापूर मध्ये निवडणूक लढवणार याची माहिती दिली व पक्षाचा जाहीरनामा खासदार ओवेसी यांच्यासमोर सादर केला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी करा माझा व माझ्या टीमचा सोलापूरकडे विशेष लक्ष आहे. कोणी पार्टी सोडून जात असेल त्याकडे लक्ष देऊ नका,पक्ष वाढीवर लक्ष देवून तुम्ही कामाला लागा.

मागील वेळेपेक्षा यंदा जास्त नगरसेवक निवडून आणा त्यासाठी चांगल्या उमेदवाराची चाचपणी करा लवकरच मी सोलापूरचा दौरा करणार आहे असे आश्वासन खासदार ओवेसी यांनी दिली असल्याची माहिती शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली.

काही नगरसेवक एम आय एम पक्ष सोडून जात आहेत इतर पक्षासोबत संपर्कात आहेत याकडे लक्ष देऊ नका ज्यांना जायचे  आहे त्यांना जाऊद्या पक्षाला फरक पडणार नाही.

आपल्याला पुढे जायचे आहे पक्षवाढीसाठी काम करा मागील मनपा निवडणूक पेक्षा यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा. आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी सूचना खासदार ओवेसी यांनी दिल्या.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर कोल्हापूर व सोलापूर- मिरज या रेल्वे सुरू करा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना भेटली मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरला

Next Post

लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश यात्रचे सोलापूरात आगमन !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश यात्रचे सोलापूरात आगमन !

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979026
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group