Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार सचिन कल्याणशेट्टी व सीईओ, प्रमुख अधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा ; चर्चेत दडलंय काय?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वेगळाच दबदबा आहे. एका प्रांत अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर तो दबदबा आणखीच वाढला. दरम्यान मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे जिल्हा परिषदेमध्ये आले होते याच वेळी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक शिवरत्न सभागृहात लावली.

त्यावेळी सचिन कल्याणशेट्टी पक्षनेते अण्णाराव बाराचारी यांच्या कार्यालयात आले, त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांना भेटायचे होते,  स्वतः बाराचारी आणि कल्याण शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक आसिफ शेख हे सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांना घेऊन अध्यक्षांच्या केबिनकडे जात होते मात्र पक्षनेते त्याच्या केबिनमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी बसले असल्याने अधिकाऱ्यांचा ताफा आतमध्ये वळाला मात्र स्वतः कल्याणशेट्टी उठून आले मी तुमच्याकडे येणार होतो तुम्ही कशाला आलात? असे म्हणून  मोठेपणा दाखवला मात्र सिईओ स्वामी यांनी ठीक आहे आपण इथे चर्चा करू असे म्हणून ते सर्व बाराचारी यांच्या अँटी चेंबरमध्ये चर्चेला बसले, सुमारे वीस मिनिटांच्या चर्चेनंतर सर्व अधिकारी बाहेर पडले. 

यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी आमदार कल्याणशेट्टी यांना चर्चेमागील विषय विचारला असता त्यांनी सांगण्यास नकार दिला मात्र सहज भेट होती विविध विषय होते असे सांगून वेळ मारून नेली. दरम्यान चर्चेत आपल्या अक्कलकोट विधानसभा मतदार संघामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्फत सुमारे 100 कोटींहून अधिक निधी रस्त्यांसाठी आणल्याचं सांगताना मतदार संघातील कायमस्वरूपी रस्ते सुधारतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

 जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीमध्ये आमदार-खासदारांना वाटा नको असा सूर जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकारी आणि काही सदस्यांनी आवळला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणशेट्टी यांना विचारले असता हा निर्णय पालकमंत्री घेतील, निधी ते देतात त्याच्याशी आणि आजच्या चर्चेची काही संबंध नव्हता असे सांगितले. दीड वर्षांपूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्याच्या निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती त्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी त्या निधी खर्चाला स्थगिती दिली होती.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्ह्यात ४० हजार शौषखड्डयांचे टार्गेट ; जिल्हा सुजलाम करण्याचे अभियान

Next Post

मोहिते पाटील गटाने मागितली मुदत ; शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला निकाल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोहिते पाटील गटाने मागितली मुदत ; शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला निकाल

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000455
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group