Thursday, September 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दिवशी युवक काँग्रेसचा विधानसभेला घेराव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 March 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च रोजी होत असलेल्या मोर्चा आणि विधानसभा घेराव संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सोलापुर शहर युवक काँग्रेसचे प्रभारी आनंदकुमार दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी काँग्रेस भवन येथे महत्वाची बैठक आयोजित केली होती.

यावेळी या मोर्चा व विधानसभा घेराव आंदोलनाबाबत माहिती देताना आनंदकुमार दुबे म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च रोजी देशामध्ये वाढलेली बेरोजगारी आणि महागाई, पेट्रोल, डिझेल  व गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ, जुनी पेन्शन योजना, युवकांकड़े होणारा सरकारचे दुर्लक्ष, MPSC व विद्यार्थी आणि युवकांबद्दल सरकारची चुकीचे धोरणे, बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता, आदिंच्या मागणीसाठी, केंद्र आणि राज्यातील खोके सरकारचा गलिच्छ कारभार या विरोधात मुंबई येथे लाखो युवकांचा मोर्चा काढून विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात सोलापुर शहरातून जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

यावेळी सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले की, मुंबईतील या युवक काँग्रेसच्या आंदोलनात सोलापुर शहरातून हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहे.

या बैठकीस मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे,महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, माजी परिवहन सदस्य तिरुपती परकिपंडला, गणेश साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख यासीन शेख, विवेक कन्ना, संजय गायकवाड, शरद गुमटे, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, किरण राठोड, धीरज खंदारे, समीर काझी, महेंद्र शिंदे, अजिंक्य पाटील, शशिकांत शेळके, सुरज कांबळे, बबलू जाधव, आदित्य म्हमाणे, आशुतोष वाले, मनोहर चकोलेकर, अजय जाधव, चंद्रकांत नाईक, गणेश देवसाने, सचिन घाटे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

अठरा लाख कर्मचाऱ्यांना उन्हात बसवणाऱ्या या सरकारला घरी बसवा ; कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नेते सचिन जाधव यांचा इशारा

Next Post

ब्रेकींग ! उद्योग मंत्रालयाचे पत्र शेतकऱ्यांना अमान्य ; जिल्हा प्रशासनाला दिला दोन दिवसांचा ‘अल्टिमेट’ ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आंदोलनाला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! उद्योग मंत्रालयाचे पत्र शेतकऱ्यांना अमान्य ; जिल्हा प्रशासनाला दिला दोन दिवसांचा 'अल्टिमेट' ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आंदोलनाला

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998383
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group