Tuesday, August 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणितीताई म्हणाल्या, हे काम माझ्या हातून होतंय खरंच माझं भाग्य……,

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 September 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण कामासाठी पंचवीस लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून यामध्ये हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाला ग्रॅंनाईट फरशी बसविणे, कारंजे बसविणे, स्टेनलेस स्टील रेलिंग बसविणे, फ्लोरिंगला ग्रॅनाईट फरशी बसविणे, लॉन करणे, मुरल दुरुस्तीचे काम करणे, एल.ई. डी. पोल बसविणे


इत्यादी कामे या कामाचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, बाळू पाटील, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार,  अंबादास  करगुळे, साई कासव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सतिष भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपण सर्व जण बार्डर वर जाऊन लढू शकत नाही पण स्वातंत्र्यासाठी देशासाठी, लढलेल्या, आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते असे म्हणाले.



यावेळी  सिद्धाराम चाकोते, राजन कामत, राहुल वर्धा, प्रशांत कांबळे, विनोद व्हटकर, लक्ष्मीकांत साका, सुशील बंदपट्टे, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, योगेश मार्गम, अभिराज गायकवाड, अविराज आनंदकर, मल्लिनाथ सोलापूरे, इस्माईल हुलसुरे, उपेंद्र ठाकर, प्रभाकर सादुल, शिव कोरे, परशुराम सतारेवाले, रमाकांत साळुंखे, राजेश झंपले, पंडित बुवा, महापालिकेचे अधिकारी परशुराम बोंमकंटी, निलेश कंदलगावकर यांच्यासह त्या भागातील नागरिक उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, तर आभार प्रदर्शन सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सीना नदीला पुन्हा पूर ; अनेक बंधारे पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

Next Post

सोलापूर : दिलीप स्वामींनी “गुरुजीं”साठी ठेवली ही अनोखी स्पर्धा ; आणखी एक नवी संकल्पना आली समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : दिलीप स्वामींनी "गुरुजीं"साठी ठेवली ही अनोखी स्पर्धा ; आणखी एक नवी संकल्पना आली समोर

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994219
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group