Monday, October 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आता ‘Google Mapping’ने होणार जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा विकास ; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची नवी संकल्पना ; Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 June 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




Solapur : सन 2023-24 मध्ये जिल्हयातील अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्यांणेचा विकास करणे योजनेंतर्गत सन 2023-24 ते 2027-28 पंचवार्षिक आराखडा तयार करण्याकरीता दि.13/06/2023 जिल्हयातील सर्व सहाय्य्क गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी पं. व ब्लॉक मॅनजर यांची कार्यशाळा समाजकल्याण विभागाकडून शिवरत्न सभागृह येथे आयोजित करणेत आली होती.  


यावेळी  जिल्हयातील सर्व मागासवर्गीय वस्यांबाचे Google mapping करणेचे नियोजन विभागाने केले असून यासाठी जिल्हा परिषदेच्या माहीती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने ॲप तयार केले असून त्याव्दारे ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता यांना वस्तयांचे Google mapping करण्याची जबाबदारी पार पाडण्याविषयीच्या सुचना अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर  यांनी  सदर कार्यशाळे मध्ये दिल्या. वस्तयांचे Google Mapping मुळे वस्तयांमध्ये होणा-या कामांविषयी पारदर्शकता येणार आहे.


 आवश्यक त्याच ठिकाणी कामे झाल्यामुळे  तक्रारींचे प्रमाण कमी होणार असल्याबाबत समाजकल्याण अधिकारी श्री सुनिल खमितकर यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन  आवश्यक असणा-या सोयी सुविधा व त्यांना देण्यात येणारे लाभ याविषयी सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांगांची माहिती संकलित करणेच्या सुचनाही देण्यात आल्या.तसेच वृदध व्यकतींना करमणूक केंद्र गावामध्ये तयार करण्यात येणार असून वृदध व्यकतींना देण्यात येणा-या सोयी सुविधा व इतर अनुषांगिक माहिती संकलित करण्यासाठी सुचित करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात विनापरवाना डिजिटल बॅनर लावाल तर होणार कारवाई ; महापालिका आयुक्तांनी केले दर निश्चित

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यकांना सीईओ स्वामी यांनी दिल्या संवाद कौशल्याच्या टिप्स ; काय दिला सल्ला वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यकांना सीईओ स्वामी यांनी दिल्या संवाद कौशल्याच्या टिप्स ; काय दिला सल्ला वाचा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003034
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group