Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आणि सुशीलकुमार शिंदे यांनी दाढी काढली ; सोलापुरात या दाढीची होत होती वेगळीच चर्चा ; युवक काँग्रेसने भेटून केली ही मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबत मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू होती. मागील महिन्यापासून त्यांनी प्रथमच आपली दाढी वाढवली होती. राजकीय नेत्यांच्या दाढीची सर्वत्र चर्चा होते, त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नुकताच भारत जोडो यात्रा यशस्वी केलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ही दाढीची चर्चा ऐकण्यास मिळाली.

यानंतर आता सुशीलकुमार शिंदे यांच्या दाढीची चर्चा शासकीय वर्तुळात होऊ लागली. माध्यमांमधूनही तशा बातम्या आल्या. त्यातच आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी प्रतिक्रिया दिल्याने तर माध्यमाने थकलेले सुशीलकुमार शिंदे असा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.  ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ही त्यांच्या चेहऱ्यावर दाढी होती. एकूणच सुशीलकुमार शिंदे यांच्या चेहऱ्याकडे पाहिले असता ते आता आपली दाढी वाढवणार असे चित्र जाणू लागले. सुशीलकुमार शिंदे हे हसमुख व दिलखुलास व्यक्तिमत्व त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दाढी चांगली दिसत नाही अशा ही प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाल्या होत्या.

सोमवारी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्यासह युवक पदाधिकाऱ्यांनी सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी साहेबांच्या चेहऱ्यावर दाढी दिसत नव्हती. यावेळी करगुळे यांनी पत्र देऊन 2024 सालची लोकसभा निवडणूक साहेब तुम्हीच लढवा अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी शहर मध्यचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, माजी अध्यक्ष दक्षिण विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, काँग्रेस युवक काँग्रेस माजी कार्याध्यक्ष युवराज जाधव, दक्षिण विधानसभा युवा नेते शिव कलशेट्टी,  शहर मध्य युवक काँग्रेस माजी अध्यक्ष योगेश मार्गम, शहर उत्तर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विवेक कन्ना, शहर उत्तर युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरद गुमटे, माजी शहर मध्य विधान सभा अध्यक्ष अर्जुन साळवे, शहर दक्षिणचे सेक्रटरी सचिन वेर्णेकर,  सुभाष वाघमारे,  शहर उपाध्यक्ष धीरज खंदारे, शुभम एकलदेवी, समीर काझी, नरेंद्र येलूर,  नागेश म्यकल, अंजन जंगम, शब्बीर पुलमामडी, मनोहर मार्चला, युवा नेते लक्ष्मण पंडोरे, सिद्राम म्हेत्रे, शाम केगारे, रवि जंगम, पिंटु सगळे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी रुजू ; मनीषा आव्हाळे यांच्याकडून घेतला पदभार

Next Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी व एसपी सरदेशपांडे यांचा मजेदार किस्सा ; पत्रकारांना हसू आवरेना ; जिल्हाधिकारी तर म्हणाले….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी व एसपी सरदेशपांडे यांचा मजेदार किस्सा ; पत्रकारांना हसू आवरेना ; जिल्हाधिकारी तर म्हणाले....

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979138
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group