Monday, July 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आडम मास्तर भेटले मुख्यमंत्र्यांना ; नगरविकास विभागास तात्काळ अहवाल देण्याचे सीएम एकनाथ शिंदे यांचे आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 August 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुबंई-    सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व विविध ज्वलंत समस्यांबाबत  मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर लेखी निवेदन देताना कॉ. आडम मास्तर यांनी इत्यंभूत माहिती दिले व त्यावेळेस  मुख्यमंत्री यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाबाबतची सर्व माहिती घेऊन अहवाल सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे अधिकारी गोविंद राज (तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी) यांना तात्काळ चौकशी करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिवहन कामगारांना त्यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा कॉ. आडम मास्तर यांनी व्यक्त केली.  

२१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मधील गिरणी कामगारांना शासनाच्या वतीने घरे मिळवून देण्याकरिता येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्याकरिता संबंधित मा.खासदार, आमदार व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्याप्रमाणे सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत बैठक चालली. या चर्चेमध्ये मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील  कामगारांना  घरे कधी देणार ? अशी विचारणा कॉ.नरसय्या  आडम मास्तर यांनी केली असता मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबत सूचना दिले. 

यावेळी या शिष्टमंडळामध्ये परिवहन कर्मचारी कॉ.तौफिक शेख, सेवा निवृत्त कर्मचारी कॉ. सुरेश बागलकोटे, सिटूचे राज्य सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) हे उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके अडचणीत ; सीईओ आव्हाळे काढणार शो -कास नोटीस?

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज ; जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी पदी पहिल्यांदाच महिला अधिकारी ; धनवेंचा रनवे या नेत्याने रोखला !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज ; जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी पदी पहिल्यांदाच महिला अधिकारी ; धनवेंचा रनवे या नेत्याने रोखला !

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993222
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group