Friday, September 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

असा झाला दक्षिण मधील नवोदीत मुख्याध्यापकांचा सन्मान ;

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  – सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाने दिलेल्या मुख्याध्यापक पदोन्नतीत दक्षिणमध्ये नियुक्त झालेल्या व दक्षिणमधून इतरत्र नियुक्ती झालेल्या  31 नवोदित मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संपन्न झाला. हा कार्यक्रम सोलापूर  जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला.

या नवोदित मुख्याध्यापकांचा सन्मान महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे अध्यक्षस्थानी  तर दक्षिणचे उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांच्या हस्ते झाला. या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे सदस्य अमर पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सदस्य एम.डी. कमळे, धनेश अचलारे, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, उत्तमराव जमदाडे, वीरभद्र यादवाड,  लिंबराज जाधव, बादशहा मुल्ला,  राजकुमार बिज्जरगी, सिद्राम कटगेरी व दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत हत्तूरे या मान्यवरांची उपस्थिती होती . 

मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यकुशलतेने प्रामाणिकपणे काम करून शाळेची गुणवत्ता वाढवली तर शाळेची पटसंख्या वाढेल पर्यायाने शिक्षकांची संख्या टिकून राहील असे  बाळासाहेब काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. 

यावेळी अमर पाटील, एम डी कमळे, धनेश अचलारे, शिवानंद भरले, वीरभद्र यादवाड यांची भाषणे झाली तत्पूर्वी अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे यांनी प्रास्ताविक भाषण केले.

या कार्यक्रमात स्मिता मुराळी लिखित गंमत जत्रा या कवितासंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस सतीश वाले, व्हा. चेअरमन मल्लय्या मठपती, महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या जगताप,  प्रसिद्धीप्रमुख पूर्णानंद घेरडी, सहसचिव विनोद कोळी, शिवय्या मसुती, धर्मराज तेली, भिमराव पाटील, सु.च. पाटील आदींनी परिश्रम घेतले तर केंद्रप्रमुख शिवय्या स्वामी साहेब, आप्पाशा उंबराणी, नजमुन्निसा मुजावर, अंजली जमखंडीकर,  सरचिटणीस स्मिता मुराळी,अपेक्षा रणदिवे, सीमा देशपांडे, जयश्री मराठे, श्रीशैल बिराजदार, महादेव पाटील, दयानंद वठारे, मुख्याध्यापक अंबण्णा ईश्वरकट्टी, संजय देवकते,  काशिनाथ विजापूरे,  बिरप्पा वाघमारे,  चनमलप्पा चिट्टे,  सह शिक्षक संघाचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिबूबसाब सवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवय्या मसुती यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

लष्करमधल्या ‘या’ कार्यकर्त्याने एमआयएम प्रवेश ; एमआयएमच्या हकालपट्टीपेक्षा जनतेनेच हकालपट्टी करावी

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण वर आता “पाटीलकी”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण वर आता "पाटीलकी"

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000521
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group