Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजितदादा पवारांच्या वाढदिनी जन्मलेल्या बालकांच्या नावे 5 हजाराची एफडी ; किसन जाधव यांच्या कडून सामजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 July 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी Upc सेंटर येथे 22 जुलै रोजी ज्या नवजात बालकाचा जन्म झाला. त्या बालकाच्या नावे बँकेमध्ये (5000) पाच हजार रुपये एफडीची रक्कम मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते बाळाची आई मंजू  दिपक चव्हाण, शांतावा होसमणी, आजुन वडोडगी, नाजरीन हवलुर, परवीन बानो छपरबंद, बिस्मिल्ला खान, बाळाच्या माता यांना बँकेचे ठेव प्रमाणपत्र व बेबीकिट देण्यात आले.

सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ईच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी गटनेते तथा नगरसेवक किसन जाधव ,नागेश गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने 22 जुलै ते 25 जुलै 2023 दरम्यान शंकर भवन मंगल कार्यालय उदय विकास शाळेच्या समोर लिमयेवाडी सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हास्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन  करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 25 संघाने सहभाग नोंदविला आहे. आकर्षक रोख बक्षिसे व अजित दादा चषक असे  ठेवण्यात आले असून  या स्पर्धेचे उद्घाटन आमदार यशवंत माने व कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कैकाडी समाजातील भगिनी व तरुणांनी यांनी एमपीएससी mpsc स्पर्धा परीक्षेत उलेखनिय यश संपादन केल्या बद्दल कू .आरती नागनाथ जाधव (PSI) रुपाली राजेंद्र जाधव (PSI) कु.अबोली मधुकर गायकवाड (मंत्रालय सहाय्यक) आलोक भारत जाधव (PSI)प्रदीप परशुराम जाधव (मंडल अधिकारी)अजित दादा पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन  त्यांचा गौरव करण्यात आला.

शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्या योजनांचा लाभ गरजूंना मिळावा म्हणून सर्व योजनांचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमांचे प्रास्ताविक किसन जाधव यांनी केले. कार्यक्रम घेण्याचा उद्देश सांगताना अजित दादा यांच्या सूचनेप्रमाणे वाढदिवसानिमित्त लोकंउपयोगी कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केल्याचे सांगितले. व उपस्थित असलेल्या जनसमुदायास अजित दादा यांच्या कार्याची माहिती सांगितली व त्यांना अभिष्टचिंतन देताना सर्वांचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी सदैव राहो अशी प्रार्थना जनतेसमोर केली.

 उद्घाटक यशवंत माने म्हणाले, कैकाडी समाज हा ब्रिटिश काळात तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त होता. त्यांची दोन वेळेची हजेरी ब्रिटिश राजवटीत होती. या समाजास माजी गुन्हेगारी जमात म्हणून ओळखले जात होते. आज कैकाडी समाजातील तरुण मुलं व मुली एमपीएससी व यु पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत ही कैकाडी समाजाची फार मोठी  प्रगती आहे उपस्थित सर्व लोकांना या पाच विद्यार्थ्यांचे अनुकरण करून समाजाचे नाव लौकिक करावं असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांनी आपले मनोगतात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून किसन जाधव व नागेश गायकवाड हे पक्षाचे काम करत आहेत. हे दोघे युवक अध्यक्ष असताना पासून समाजकार्य करत आहेत येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित दादा पवार गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणतील असा विश्वास व्यक्त केला. 

सदर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन चेतन गायकवाड यांनी केले.  या कार्यक्रम प्रसंगी संतोष पवार, कबड्डी असोसिएशनचे मदन गायकवाड, अंबादास गायकवाड, संतोष जाधव, मरगु जाधव, Lsजाधव, प्रकाश जाधव , कार्याध्यक्ष लता ढेरे, मोनिका सरकार , शशिकला कस्पटे, अमीर शेख, खलील शेख, आनंद मुस्तारे, हेमंत चौधरी ,संतोष जाधव ,महेश निकंबे उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल जगताप, माऊली जरग, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादू राठोड ,ऋषिकेश येवले, राजु जाधव, हुलगपा शासंम, ढेरे, लला कांबळे, आकाश जाधव, संतोष ऋतिक गायकवाड, सचिन पवार, उमेश जाधव साहेब, संतोष लोंढे यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात सत्काराला आले दिव्यांग ; नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी असा दिला सन्मान की त्या दिव्यांगांचे डोळे पाणावले..!

Next Post

अजित पवारांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र साठे यांची प्रतिक्रिया आली समोर ; आम्ही काकांना……

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अजित पवारांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र साठे यांची प्रतिक्रिया आली समोर ; आम्ही काकांना......

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999277
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group