Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अखेर विखे पाटलांनी जगदीश पाटलांना दिलेला शब्द पाळला या सुशोभिकरणं कामास मिळाली प्रशासकीय मान्यता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभिकरणं कामाला अखेर,बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हिरवा कंदील मिळाला असून भाजप नेते जगदीश पाटील व बसवेश्वर सर्कल संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर अनेक वर्षांपासून पदमगोंडा कुटुंबीय व बसवेश्वर सर्कलच्या वतीने दर रविवारी पूजन व स्वचछता ठेवण्याचे काम करत असताना,त्यांनी पुतळा परिसर सुशोभिकरणं बाबत आपली व्यथा  जगदीश पाटील यांच्यापुढे मांडली व पाटील यांनी सोलापूर शहर स्मार्ट होत असताना, समस्त वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बसवेश्वर महाराजांचा पुतळा परिसर देखील स्मार्ट व्हावा या करिता सुरुवातीला नगरसेवक अमित पाटील यांच्या निधीतून पुतळा परिसर सुशोभिकरणं करण्याचे काम केलं व प्रशासकीय राजवट लागल्याने निधी अपूर्ण पडत असल्याने,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या समवेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व पुतळा परिसर सुशोभिकरणं करणे करिता आपण निधी द्यावा याकरिता त्यांना विनंती केली व याबाबत मुंबईत देखील जगदीश पाटील, बसवेश्वर सर्कलचे गुरुराज पदमगोंडा, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला,व विखे पाटील साहेबांनी आयुक्त शीतल तेली उगले यांना, तात्काळ जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. 

पालकमंत्री यांच्या आदेशानंतर महापालिकेकडून पुतळा परिसर सुशोभिकरणाचे नकाशा तयार करून, त्याला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामुळे बसवभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे व जगदीश पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की पालकमंत्री विखे पाटील यांना आम्ही पहिल्या भेटीत ज्यावेळी हा विषय सांगितलं त्याच वेळी त्यांनी सकारात्मकता दाखवत “जगदीशजी आपण निश्चित राहा मी स्वतः या कामाच्या उदघाटनाला येणार असून याकरिता निधी कमी पडू देणार” ही ग्वाही सोलापूर व मुंबईच्या भेटीत त्यांनी दिली होती व आमची ही मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचा भव्य दिव्य सत्कार आम्ही बसवेश्वर सर्कलच्या वतीने करणार आहोत.

पालकमंत्र्यांनी बसवभक्तांच्या भावनेचा विचार करत तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगरसेवक जगदीश पाटील, बसवेश्वर सर्कल संघटनेचे गुरुराज पदमगोंडा, सागर अतनुरे, आशिष दुलंगे, अक्षय अंजिखाने, विनोद गडगे, भागेश ख्याडे, चिदा बगले व सर्व पदाधिकारी यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले

SendShareTweetSend
Previous Post

नाराजांच्या मांदियाळीत ‘बॉस’ला महत्व ; पठाणांच्या रोजा इफ्तारला राष्ट्रवादी काँग्रेसची गर्दी ; पटेल यांचे कुठे ‘पटेना’

Next Post

ब्रेकींग ! सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणचा कारभार सांभाळणार हा ‘जावेदपाशा’ ; वटारेंचा तडकाफडकी काढला पदभार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणचा कारभार सांभाळणार हा 'जावेदपाशा' ; वटारेंचा तडकाफडकी काढला पदभार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979118
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group