Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अक्कलकोट गोळीबार प्रकरणाचे हे कारण आले समोर ; पारधी समाजात असे ही असते का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दिवाळी सणानिमित्त गावोगावागी सुगी मागण्यांवरुन पारधी समाजातील दोन गटातील वादात गोळीबार झाल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे.सदरची घटना सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील केगांव येथे घडली आहे. 

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील छोट्या-मोठ्या गावांमध्ये चोऱ्या- दरोड्यांपासून गावतील माणसांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी दिवाळी सणांत सुगी देण्याची पूर्वापार पध्दत आहे.त्यात गावातील लोकांनी भूमिहीन पारध्यांना धान्य आणि दिवाळ फराळ द्यायचा अन त्या बदल्यात गावांत चोरी होणार नाही याची हमी मागतकरी पारध्यांनी घ्यायची अशी पद्धत आहे.त्यात मग पारधी समाजातील लोकही परंपरेने आप-आपल्या हद्दी कायम करुन दिवाळी सुगी मागतात.पण या सुगीच्या वादातून गोळीबार करण्यात आलाय.त्यात गुलाब झिझिंग्या पवार हा युवक जखमी झाला असून हल्लेखोर पळून जाण्याचा यशस्वी झाले आहेत.या घटनेची पोलीस चौकशी करत असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

दरम्यान जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीत त्याने

मी शनिवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.00 वा चे सुमारास मौजे पानमंगळता अक्कलकोट येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर भांडे दुकानाचे जवळ रोडवर आलो मी तेथेच उभा असताना दुपारी 01.00 वा घे सुमारास सरकारी दवाखान्याचे दिशेकडुन मुन्न्या सुरेश काळे ही पायी चालत आली तीचे पाठीमागुन युनिकॉर्न मोटारसाईकल वरुन (1) अनिल श्रीमंत पवार र पानमंगरुळ ता अक्कलकोट 2] सनीदेवल सुरेश काळे 3) सनीदेवल चा भाऊ नाव माहीत नाही दोघे रा महातपुरी तांडा ता गंगाखेड जिल्हा परभणी हे टिबल सीट आले त्यांनी मोटारसायकल माझे जवळ थांबवून खाली उतरले त्यावेळी तिघांनी मला घेरले होते तेव्हा अनिल पवार याने मला तु आता पानमंगरुळ, केगाव बु आसपासचे गावांमध्ये चोरी न करण्याचे बदल्यात सुगी मागायची नाही तेथे आता आम्ही सुगी मागणार आहे. तेव्हा बाजुला उभी असलेली मुन्न्या सुरेश काळे हिने तिथे मुलांना बोलत काय बसलाय घाला गोळ्या घाला आणि मारुन टाका असे म्हणाली

 तेवढयात सनीदेवल सुरेश काळे त्याचे कंबरेला पँटीत हात घालून हातातील बंदुकीने समोरुन अंदाज दहा ते पंधरा फुल अंतरावरुन गोळी झाडलेने ती गोळी माझे पोटात बेंबीचे डावे बाजुला घुसली व अनिल श्रीमंत पवार याने  पाठीमागील बाजुस लपवुन ठेवलेली तलवार काढुन माझे डावे पायावर तलवारीचे चपटे बाजुने मारले तसेच सनीदेवल काळे याचा लहान भावाने देखील त्याचेकडील हातातील बंदुकीने पाठीमागुन बारा ते पंधरा फुट अंदाजे अंतरावरून गोळी झाडली ती गोळी माझे पाठीत डावे बाजुस घासुन गेली माझे पोटातुन व पाठीतुन भरपुर रक्त येत असलेने मी अनिल पवार याला ढकलुन तेथुन पळून जात असताना आसपासचे लोक मला वाचविण्यासाठी येत असताना सनीदेवल काळे व अनिल पवार हे तलवार व बंदुक घेवून त्यांचे दिशेने रोखुन तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला पण ठार करू असे म्हणाले  सर्व लोक दुकानाचे शटर ओढून गोळ्या जागेवरच सोडुन तेथुन पळुन गेले. त्यानंतर

 सनीदेवल काळे माझे दिशेने येताना पाहून मी जि.प. शाळेच्या मागुन एका शेतातील तुरीचे पिकातुन तसाच धावत पानमंगरुळ ते केगांव रोडला आलो त्यावेळी माझी बायको काजल पवार, देवीदास बंडू कोळेकर व इतर तिनजण आले त्याना मी सदर हकीकत सांगीतली त्यांनी घडले प्रकाराबाबत पोलीसांना कळवुन माझी बायको काजल पवार हिने तेथे पोलीस आलेवर सरकारी वाहनांमधुन उपचारकरिता सिव्हील हॉस्पीटल सोलापुर येथे दाखल केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर :’राष्ट्रवादी’च्या वाटेवरील दोन ‘भाचे’ मामांच्या भेटीला ; असा केला सत्कार

Next Post

अथक परिश्रमातूनच सामान्य माणसे असामान्य बनतात – माजी आमदार दत्तात्रय सावंत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अथक परिश्रमातूनच सामान्य माणसे असामान्य बनतात - माजी आमदार दत्तात्रय सावंत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000862
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group