Thursday, September 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांचा महापालिकेला इशारा ; अन्यथा आंदोलन छेडणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 August 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील प्रमुख रस्ता असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक पर्यंतचा रस्ता (जिजाऊ मार्ग) ताबडतोब दुरुस्ती किंवा नूतनीकरण करा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करणार अशा मागणीचे व इशारा वजा निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. 

या निवेदनात सोलापूर शहरातील प्रमुख मार्ग असलेला जिजाऊ मार्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री संभाजी महाराज चौक हा रस्ता फार खराब झालेला आहे सदर मार्ग हे सोलापूर शहरात येणारा प्रवेशद्वार आहे त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात श्रावण मासातील विविध उत्सव, नवरात्र उत्सव दसरा, दिवाळी हे सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुका व शहरातील उत्सवप्रिय भाविक, भक्तांचे व नागरिकांची मोठी वर्दळ, बाजारपेठांची वर्दळ दररोज असतो परंतु हा रस्ता फारच खराब झाल्याने अपघात होत आहेत आणि वाहने व पायी चालणाऱ्यांचे कठीण झाले आहे. तरी रस्ता ताबडतोब दुरुस्ती करावे किंवा नवीन रस्ता करावा अशी मागणी सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे. अन्यथा आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.

 जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपशहर प्रमुख सुरेश जगताप, लहू गायकवाड, आबा सावंत, अनिल कोंडुर,शिवाजी कोळी,नाना मोरे,शहरप्रमुख रेखा आडकी, शहर कार्यालय प्रमुख विठ्ठल कुराडकर,वेंकटेश नंदाल  जर्गीस मुल्ला ,रमेश चिलवेरी, गोवर्धन मुदगल,साक्षी आळगी, प्रियंका कनकी, गुरुनाथ कोळी, संभाजी कोडगे,नागार्जुन कुसुरकर आधी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हयात सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम ; काय आहे ही हटके बातमी नक्की वाचा

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत रंगला असाही समारंभ ; नव्या ‘ कॅफो’ वाकडे यांचे स्वागत तर सुर्वे यांना ‘ उत्तम’ निरोप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत रंगला असाही समारंभ ; नव्या ' कॅफो' वाकडे यांचे स्वागत तर सुर्वे यांना ' उत्तम' निरोप

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998353
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group