Sunday, June 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांचे निधन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





अक्कलकोट  : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांचे कनिष्ठ बंधू दत्तात्रय शरणाप्पा तानवडे यांचे मंगळवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले.ते ७२ वर्षांचे होते.गेल्या एक महिन्यापासून पुणे व सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. 


बुधवारी दुपारी ३ वाजता शिरशी येथील वागदरी- अक्कलकोट रोड लागत असलेल्या तानवडे मळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात प्रशांत, प्रवीण असे दोन मुले,प्राजक्ता एक मुलगी आणि पत्नी निर्मला व सुना, नातवंडे असा परिवार आहे.जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व युवा प्रदेशचे उपाध्यक्ष प्रसन्न तानवडे यांचे ते काका होते.


अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ते सर्वात जुने व ज्येष्ठ नेते होते.तालुक्याच्या राजकारणात त्यांनी स्वामी समर्थ कारखान्याचे संस्थापक संचालक होते.काही काळ भूविकास बँकेचे राज्य संचालक होते.भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य देखील होते तसेच अक्कलकोट बाजार समितीचे सभापतीपद हे २००२ ते २००४ या कालावधीमध्ये त्यांनी भूषविले.नंतर पुन्हा २००४ साली त्यांनी श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद देखील भूषवले.तालुक्याच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण होता.२५ जानेवारी १९९८ साली आमदार बाबासाहेब तानवडे यांचे ज्यावेळी अपघाती निधन झाले त्यानंतर त्यांनी अक्कलकोट भाजपची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती.त्यांच्या निधनाने राजकिय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात सुधीर खरटमलांना वाढदिनी खासदारकीच्या शुभेच्छा ; काँग्रेस नेत्यांचे सूचक व अनुमोदन ! Political

Next Post

राष्ट्रवादीचा ‘मनोहर’ काँग्रेस पक्षात दाखल ; सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादीचा 'मनोहर' काँग्रेस पक्षात दाखल ; सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश

ताज्या बातम्या

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

31 May 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1735931
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group