Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2025
in Solapur ZP
0
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

सोलापूर – आषाढी यात्रा कालावधीत संताच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मधील कामे वेळेत संपवा. पावसाची स्थिती लक्षात घेऊन वारकरी यांना सेवा द्या. त्या दृष्ट्रीने वारीचे नियोजन करा अशा स्पष्ट सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या.

पंढरपूर पंचायत समिती येथे आज पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीच्या
ग्रामसेवक व विभाग प्रमुख यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी महाराणा प्रताप यांचे जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते करणेत आले.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सब विभाग प्रमुख उपस्थित होते.

*सेवेत हालगर्जीपणा नको – सिईओ जंगम*
………………………………,,,.
गतवर्षी भाविकांना सेवा देताना काय अडचणी आल्या. त्या या यात्रेत दुरूस्त करून घ्या. पावसाची स्थिती लक्षात घेऊन त्या दृष्ट्रीने उपाय योजना करा. जी कामे आहेत ती वेळेत संपवा. ऐनवेळी धावपळ करू नका. ज्या ठिकाणी निवारा शेड उभे करणेत येणार आहेत. त्या ठिकाणी जाणे साठी मार्ग, शौचालस व स्नानगृह सुविधा, मोबाईल चार्जींग , हिरकणी कक्ष, वृध्द भाविकांना वैद्यकीय सुविधा द्या. स्पिकर वरून काळजी घेणेचे सुचना देणेची व्यवस्था करा.

*प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करा- सिईओ जंगम*

या वर्षी यात्रेसाठी जादा भाविक येणेची शक्यता नाकारता येत नाही. पावसाची स्थिती तसेच पुर परिस्थिती या काळात आपत्कालीन सेवा देणे साठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करा. बाजूचे ग्रामपंचायती मधून कर्मचारी बोलवा. सेवाभाव ठेऊन काम केलेस आनंद मिळेल. कामाचा ताण जाणवणार नाही.

*माहिती फलक उभे करा*
…………………….
वारकरी यांना देणेत
येणारे सुविघाबाबत माहितीचे दिशा दर्शक फलक लावा. फलक तयार करणेची कामे वेळेत पुर्ण करा. स्थळ निश्चिती करा. जेणे करून काय सुविधा आहे ते वारकरी यांना समजेल व त्या सेवेचा लाभ घेतील. त्या दृष्ट्रीने काळजी घ्या असे आवाहन सिईओ कुलदिप जंगम यांनी केले.

*वारकरी निवारा कक्षात सुविधा द्या- अतिरिक्त सिईओ कोहिणकर*
………………
पालखी मार्गावर मुक्कामाच्या
ठिकाणी निवारा व्यवस्था करणेत येणार आहे. पावसाची स्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी गर्दी होणार नाही या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. गतवर्षी पालखी मार्गावरील गावात वारकरी यांचे साठी शौचालये कुटूंबानी उपलब्ध करून दिली होती. भाविकांना स्नानगृह सुविधा, पिण्याचे शुध्द पाणी , स्नागृहात स्नानासाठी पुरेसे पाणी याची देखील पुरेसी व्यवस्था करावी लागणार आहे.

ग्रामपंचायत विभागाच्या
उप मुख्य कार्यकारी अघिकारी स्मिता पाटील यांनी माहिती केंद्र उभा करणे, हिरकणी कक्षातील सुविघा, प्रशिक्षीत मनुष्यबळ, दिशा दर्शक फलक, शासकीय इमारतींची स्वच्छता या बाबींचा आढावा घेऊन कुणीही कामात हालगर्जी पणा करू नये अशा स्पष्ट सुचना दिले.
प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी वारकरी यांचे साठी फिरती शौचालय बसविणेची ठिकाणे, पुरेशा पाण्याची व्यवस्था व लाईट ची सुविधा बाबत मार्गदर्शन केले.

सिईओ कुलदीप जंगम यांनी पालखी मार्गावरील व्यवस्थेची पाहणी करून सुचना दिल्या.

*गटविकास अधिकारी संसारे व टीम चा सिईओ कडून गौरव*
…….,…………..
यशवंत पंचायत राज अभियानात पुणे विभागात उत्कृष्ठ कामगिरी केलेबद्दल सिईओ कुलदीप जंगम यांनी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे व अधिक्षक शहाजहान तांबोळी यांचा सत्कार करून टीम ने यशवंत पंचायतराज अभियानात मध्ये केलेल्या कामाचे कौतुक केले.

Tags: CEO kuldeep jangamआषाढी वारी
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

Next Post

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998544
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group