Tuesday, May 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रभाग २५ मध्ये शिवसेनेचा होम टू होम प्रचार ; घरोघरी औक्षण करून स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 January 2026
in political
0
प्रभाग २५ मध्ये शिवसेनेचा होम टू होम प्रचार ; घरोघरी औक्षण करून स्वागत
0
SHARES
221
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग २५ मध्ये शिवसेनेचा होम टू होम प्रचार ; घरोघरी औक्षण करून स्वागत

सोलापूर : महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येणार आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपलं पारडं जड केलं असून होम टू होम प्रचारावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या दोन्ही उमेदवाराला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे घरोघरी औक्षण करून त्यांचे स्वागत केले जात असल्याचे पाहायला मिळते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0053.mp4

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0050.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0047.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0046.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0058.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0054.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0056.mp4

प्रभाग 25 मध्ये यंदा धनंजय रामचंद्र कारंडे व शोभा प्रभाकर चौगुले यांनी विरोधकांसमोर आपले तगडे आव्हान उभे केले आहे.

गुरुवारी झालेल्या प्रचारादरम्यान राघवेंद्र नगर, मजरेवाडी, बागेघर वसाहत या ठिकाणी उमेदवार धनंजय कारंडे आणि शोभा चौगुले यांना यांचे परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि मनोभावे स्वागत करत औक्षण केले. मतदारांचे प्रेम पाहून धनंजय कारंडे यांनी हेच आमच्या विजयाची नांदी असेल असा विश्वास व्यक्त केला.

Tags: DCM Eknath shindeDhananjay karandeShivsena
SendShareTweetSend
Previous Post

फारूक शाब्दिच सगळीकडे ; मुस्लिम समाजात क्रेझ कायम, तीन तीन पक्षांच्या बॅनरवर फोटो

Next Post

साठे पाटील वस्ती शिवसेनेच्या पाठीशी एकवटली ! मनोज भाईजींच्या पॅनलला प्रचंड प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
साठे पाटील वस्ती शिवसेनेच्या पाठीशी एकवटली ! मनोज भाईजींच्या पॅनलला प्रचंड प्रतिसाद

साठे पाटील वस्ती शिवसेनेच्या पाठीशी एकवटली ! मनोज भाईजींच्या पॅनलला प्रचंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979823
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group