सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सदाभाऊ खोत हे मंगळवारी सोलापूर शासकीय विश्रामगृहात होते. पत्रकारांनी संजय राऊत यांनी शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हावेत अशी मागणी केली आहे. त्यावर खोत यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा एवढंच म्हणणं राऊत यांचं बाकी राहिलं आहे. असे म्हणून त्यांनी आपल्या गावरान ढंगात राऊतांना तडका दिला. पहा काय म्हणाले सदाभाऊ…