Monday, June 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘वंचित’चे गॅस सिलेंडर जाणार आता दक्षिण मध्ये घराघरात ; संतोष पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 November 2024
in political
0
‘वंचित’चे गॅस सिलेंडर जाणार आता दक्षिण मध्ये घराघरात ; संतोष पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला
0
SHARES
274
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘वंचित’चे गॅस सिलेंडर जाणार आता दक्षिण मध्ये घराघरात ; संतोष पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

२५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी फोडण्यात आला. हत्तूर येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री गुरु सोमेश्वर श्री गुरु बनसिध्देश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन पवार यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241105-WA0070.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241105-WA0072.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241105-WA0071.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241105-WA0075.mp4

दक्षिण विधानसभा मतदारसंघात आता बहुरंगी लढत होत आहे त्यामध्ये वंचितच्या संतोष पवार यांनी आव्हान दिले आहे.

उमेदवार संतोष पवार यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष सर्वधर्मीय लोकांना घेवून यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात सर्व ताकतीने निवडणूक लढविणार आहे. कारखानदार यांच्या विरोधात दंड थोपटले असून तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून जनता सजग होऊन, प्रस्थापित नेते आणि घराणेशाही विरोधात ठाम भूमिका घेत परिवर्तन घडवून आणेल,जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी आमदार होऊन
सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,कामगार, बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241105-WA0067.mp4

याप्रसंगी आतिश बनसोडे, सायरा शेख, सोमलिंग कणपडियर, बिळेंनी कनपडियर, बंडप्पा पाटील, राजू गडदे, काकासाहेब माने, रवींद्र इंगळे, भरमन्ना गावडे, प्रकाश पवार, लक्ष्मण राठोड, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत गुडेवार, सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, सह सचिव शिवाजी मंजरेकर, जिल्हासंघटक उत्तम दिलपाक, विक्रम गायकवाड, असिफ यत्नाळ, संतोष राठोड, अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार आदी उपस्थित होते.

Tags: Marg faundetionSantosh pawarSouth solapur constituencyVBAVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

करारा नाही अर्र.रा… ‘ना इंसाफी नहीं’ उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ; श्रीदेवी फुलारे यांची स्टंटबाजी कायम

Next Post

चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालय उद्घाटनाला आघाडीचे नेते आवर्जून उपस्थित ; मोची- मुस्लिम नेत्यांची हजेरी

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982050
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group