उत्तरचे खेड, भोगाव, एकरूख -तरटगाव, भागाईवाडी, राळेरास, तेलगाव सरपंच पद SC साठी राखीव
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 गावांचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने, तहसीलदार निलेश पाटील, उत्तराचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब पाटील, नायब तहसीलदार चंद्रकात हेडगिरे, विठ्ठल जाधव यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
अनुसूचित जाती सर्वसाधारण
खेड,भोगाव, एकरूख तरटगाव
अनुसूचित जाती महिला
भागाईवाडी, राळेरास, तेलगाव
अनुसूचित जमाती महिला
मार्डी
ओबीसी सर्वसाधारण
अकोलेकाटी, पाथरी, नान्नज, वांगी, कौठाळी
ओबीसी महिला
पडसाळी, कवठे, कारंबा, कळमण, बाणेगाव
सर्वसाधारण एकुण 19 पैकी 10 महिला आरक्षण पाडण्यात आले.
सर्वसाधारण महिला
तिऱ्हे, वडाळा, तळेहिप्परगा, हिरज, पाकणी, रानमसले, बीबीदारफळ, गुळवंची, गावडी दारफळ, नरोटेवाडी
सर्वसाधारण
नंदूर/समशापुर, बेलाटी, होनसळ, साखरेवाडी, हगलूर, कोंडी, शिवणी, सेवालाल नगर, डोणगांव-भाटेवाडी