Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीर ‘विकास ‘ ज्याला लाभला नरेंद्र मोदींचा ही सहवास ; कोण आहे हा विकास?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 May 2024
in political
0
राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीर ‘विकास ‘ ज्याला लाभला नरेंद्र मोदींचा ही सहवास ; कोण आहे हा विकास?
0
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीर ‘विकास ‘ ज्याला लाभला नरेंद्र मोदींचा ही सहवास ; कोण आहे हा विकास?

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार सात मे रोजी मतदान होणार आहे. मागील महिन्याभरात सोलापूरच्या उमेदवारांचा प्रचार चांगलाच गाजला. या प्रचारादरम्यान अनेक अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं.

भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात विकास हा शब्द फार कमी प्रमाणात ऐकण्यास मिळाला असला तरी विकास नावाचा व्यक्ती याने मात्र या निवडणुकीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. तो विकास म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सोलापूर जिल्हा सरचिटणीस, मोहोळ तालुक्यातील विकास वाघमारे.

विकास वाघमारे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, सहकारी. राम सातपुते यांनी जेव्हा 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सोबत केवळ उमेदवार सोडून चार जणांना परवानगी होती. त्या चार मध्ये हा विकास वाघमारे होता. यावरून तो रामभाऊंच्या किती जवळ आहे याचा प्रत्यय प्रत्येकांना आला.

या प्रचारादरम्यान विकास वाघमारे यांनी राम सातपुते यांची पाठ सोडली नाही, रोजच्या रोज प्रचारात विकास वाघमारे हा राम सातपुते यांच्यासोबत पाहायला मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात विराट अशी सभा झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची महायुती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर या सर्वांना संधी संधी देण्यात आली. त्यामध्ये विकास वाघमारे या सुद्धा युवकाने स्टेजवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पाठीमागे विकास वाघमारे दिसत होता. यावरून या युवकाचे महत्त्व सोलापूरच्या राजकारणात किती वाढले हे दिसून येते.

कोण आहे विकास वाघमारे?

नाव – विकास विठोबा वाघमारे
पत्ता – वाघोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर. पिन – 413253
मो. नं – 8379977650
जन्म तारीख- 18 जुलै 1996
शिक्षण – बी.ए. (राज्यशास्त्र)
जात – हिंदू चांभार
वडील – विठोबा आप्पाराव वाघमारे – मजुरी
आई – संगीता विठोबा वाघमारे – अंगणवाडी सेविका

* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालपणापासून स्वयंसेवक
* अभाविप – 2012 पासून अभाविपमध्ये सक्रिय
सोलापूर शहर शिवाजी भाग सहमंत्री,
शिवाजी भागमंत्री, सोलापूर शहर कार्यालय मंत्री – 2 वर्षे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कला मंच शहर प्रमुख, प्रतिभा संगम संचलन समिती सलग 4 वर्षे.
* JNU का सच कार्यशाळेसाठी भोपाळ, उत्तर प्रदेश येथे प्रवास.
* ⁠विद्यार्थी विस्तारक म्हणून परभणी,ठाणे व सोलापूर शहरात अनेक महिने कार्य.
* ⁠अभाविपच्या अनेक आंदोलनात नेतृत्व केले, पठाणकोट हल्ला निषेध, शिक्षणमंत्री पुतळा जाळून आंदोलन, सोलापूर विद्यापीठ सिनेट बैठक उधळणे, शितल साठे शाहिरी जलसा कार्यक्रम उधळणे, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात जिल्ह्यात जाहीर सभा, जेएनयू का सच कार्यक्रमात नेतृत्व केले.
* ⁠लेखन क्षेत्रात राजकारण, सामाजिक व ग्रामीण स्थितीवर प्रामुख्याने सडेतोड आणि परिणामकारक लेखन.
* ⁠शेतकरी प्रश्नावर आवाज उठवल्या- बद्दल भूमीपुत्र पुरस्काराने सन्मानित,
* ⁠सोशल मीडियात अभ्यासू,परखड आणि मार्मिक लेखन.

* राजकीय – वयाच्या २४ व्या वर्षी वाघोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील ग्रामपंचायतीचे बिनविरोध युवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो.
* ⁠वयाच्या २६ व्या वर्षी २०२१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड.
* ⁠वयाच्या २८ व्या वर्षी २०२४ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या (फादर बॉडी) सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड.
* ⁠राजकीय आंदोलने – शेतकरी वीजबिल माफीसाठी आंदोलन, दूध दरवाढीसाठी आंदोलन, उजनी धरणातील सोलापूरच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र दिनी मोठे आंदोलन, महाराष्ट्र बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग, ओबीसी राजलीय आरक्षण मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून भव्य आंदोलन, आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्याबद्दल तत्काळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन केले.

भारतीय जनता पार्टीच्या सर्व अभियान आणि कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती.

Tags: Loksabha election 2024MLA Ram satputePM narendra modiVikas waghmare
SendShareTweetSend
Previous Post

धर्मराज काडादी संघर्ष योद्धा ; लोकसभेत पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडेन ; प्रणिती शिंदेंचा शब्द ; ‘सिध्देश्वर’च्या दहा हजार सभासदांचा पाठिंबा

Next Post

सोलापुरात मराठा समाजाच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली ! माऊली पवार- अमोल शिंदे यांचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात मराठा समाजाच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली ! माऊली पवार- अमोल शिंदे यांचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप

सोलापुरात मराठा समाजाच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली ! माऊली पवार- अमोल शिंदे यांचे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998547
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group