सहकार महर्षी मोहिते पाटलांना अभिवादन करूनच पालकमंत्र्यांचा झेडपीत प्रवेश ; नव्या सभागृहाचे केले या शब्दात कौतुक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी नऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या ...
Read moreDetails