Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आडम मास्तर यांच्या कार्यालयात एकाची आत्महत्या ; मास्तरांकडून आले हे स्पष्टीकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 January 2024
in crime
0
सोलापुरात आडम मास्तर यांच्या कार्यालयात एकाची आत्महत्या ; मास्तरांकडून आले हे स्पष्टीकरण
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात आडम मास्तर यांच्या कार्यालयात एकाची आत्महत्या ; मास्तरांकडून आले हे स्पष्टीकरण

आल्लाउद्दिन बाबुलाल शेख वय वर्ष 80  ही व्यक्ती आज सकाळी साडे अकरा च्या सुमारास दत्त नगर लाल बावटा कार्यालयात गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

गांधी नगर परिसरातील त्यावेळचे कार्यकर्ते प्रभाकर तेलंग, बाबू कोकणे लिंगव्वा सोलापूरे आणि अल्लाउद्दीन शेख हे 1979 च्या सुमारास गांधी नगर झोपडपट्टी क्रमांक 6 हे बेकायदेशीर असून सोलापूर महानगर पालिका तर्फे उध्वस्त करण्यासाठी आले असता तेथील नागरिक तात्काळ तत्कालीन आमदार कॉ.आडम मास्तर यांच्याकडे धाव घेतली तेव्हा आडम मास्तर तात्काळ त्याठिकाणी पोहोचले व झोपडपट्टीला शासनाकडून संरक्षण मिळवून दिले. तेव्हा पासून तो परीसर मास्तरांच्या प्रभावात होता.त्यामुळे सतत अनेक जनतेचे सामाजिक व न्याय हक्काच्या प्रश्नांवर लढा देताना त्यात या भागातील श्रमिक वर्ग सहभागी होत असत. याच दरम्यान 1985 साली माकप कडून अल्लाउद्दीन शेख यांना सोलापूर महानगर पालिकेची उमेदवारी देण्यात आली.

काही काळानंतर ते पक्षाचे सदस्यत्व नुतनीकरण न केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. तदनंतर अन्य पक्षाकडे ते गेले माकप शी कोणतेच संबंध पुढे ते ठेवले नाहीत. जनता दल, काँग्रेस अशा अन्य पक्षात गेले. परंतु आधी मधी मास्तर यांच्यावर वैयक्तिक प्रेम असल्याने भेटत होते. लोकांचे प्रश्न मांडत होते. कॉ. आडम मास्तर सुध्दा शक्य तितके प्रश्न मार्गी लावत असत.

आज सकाळी सुध्दा शेख नेहमी प्रमाणे मास्तरांना सहज भेटले त्यानंतर कॉ.आडम मास्तर यांचे नातेवाईकांचे निधन झाल्याने ते कार्यालयातून निघून गेले. कार्यालयात नेहमीच लोकांची वर्दळ सुरू असते व कार्यकर्ते ही आपापल्या कामात व्यस्त असतात.तेवढ्यात दर्शनी भागावर असलेल्या एका खोलीत एक कार्यकर्ता काही कामानिमित्त खोलीचा दरवाजा उघडताच अल्लाउद्दीन शेख हे गळफास घेतल्याचे निदर्शनास आले तेव्हा तात्काळ जेलरोड पोलीस ठाणे यांना खबरबात देण्यात आली.सिव्हील हॉस्पिटलकडून तातडीने अंबुल्स येऊन मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपास जेलरोड पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे. यावेळी कॉ.युसुफ मेजर यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये  मयताच्या कुटुंबीयांची भेट  घेतली.

Tags: Adam masterSolapur crimeSolapur Newsआत्महत्या
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिपकआबांच्या जोडीला 11 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस ; 11 तालुकाध्यक्ष ही निवडले ; कुणाला मिळाली संधी

Next Post

मोहोळच्या तरटगावात अतिक्रमण करून अवैद्य धंदे सुरू ; ग्रामस्थांना त्रास, प्रशासन दरबारी मारताहेत फेऱ्या

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998252
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group