solapur

Your blog category

विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार प्रणिती शिंदेंनी दिली ही माहिती ; “एसबीसी”साठी झाला महत्वाचा निर्णय

 राज्याचे बहुजन कल्याण व भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरात शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली, या बैठकीला आमदार प्रणिती...

Read moreDetails

बाळासाहेब शिंदे नवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी जालण्याचे बाळासाहेब राजाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांची बदली ही विनंतीनुसार...

Read moreDetails

दौरा अन्वर सादात यांचा मार्केट मारलं शाब्दीनी ; चिमटे काढले तौफिक पैलवानांना ; पहा हे व्हिडीओ

  सोलापूर : एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांचा रविवारी दौरा झाला, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व होते, या...

Read moreDetails

वादग्रस्त बजरंग खरमाटे यांच्या घरावर ईडीचा छापा ; परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित

 शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे परब यांच्या संबंधितीत नागपूरमध्ये ईडीने...

Read moreDetails

शैला गोडसे यांचा झेडपी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेट ; अन्यथा आंदोलन

मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्य शैला गोडसे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन निवेदन...

Read moreDetails

डाॅ.धवलसिंह जिल्हाध्यक्ष ; काँग्रेस मधला हा गट झाला सक्रिय, राजकिय विषयावर “गुफ्तगू”

 सोलापूर :- कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ मंडळी आणि तरूण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण समन्वयाने काम करू अशी ग्वाही काँग्रेसचे  नूतन जिल्हा...

Read moreDetails

उस्मानाबादचा घरफोड्या पिल्या राक्षेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ; 5 चोऱ्या उघडकीस

 सोलापूर : सदर बझार पोलीस ठाणे भादंवि ३८० मधील पाहिजे असलेला आरोपी नामे शशिकांत ऊर्फ पिल्या अनिल राक्षे, हा घरफोडी...

Read moreDetails

भुजल सर्वेक्षण व सोलापूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

 सोलापूर - राज्याचा भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुल यांचेत सामंजस्य करार...

Read moreDetails

शिवसेनेने “हिंदुत्व” गुंडाळून ठेवलं ; भाजप नेत्याचा थेट आरोप

 सोलापूर : देशभरामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले पण राज्यातील मंदिर मात्र करोनाच्या नावाखाली बंद ठेवण्यात...

Read moreDetails

ब्रेकिंग ! सोलापूरात पोलिसांनी केले भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक ; हे आहे कारण

 सोलापूर : उद्धवा अजब तुझे सरकार, मंदिर बंद, उघडले बार..,उद्धवा धुंद तुझे सरकार,असे म्हणत सोलापूर शहर जिल्ह्यात मंदिरे उघडण्यासाठी भारतीय...

Read moreDetails
Page 448 of 535 1 447 448 449 535

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...