solapur

Your blog category

ब्रेकिंग : सोलापुरात बजरंग दल व विहिंपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  सोलापूर - कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शाळेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते 26 वर्षे हर्षा याची कर्नाटकातील शिवमोगा...

Read moreDetails

चला भारत जाधव, माझे 88 हजार रुपये द्या, का घेतली जयंत पाटलांनी फिरकी

 सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आपल्या राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान अंतर्गत सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. उपस्थित...

Read moreDetails

आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या कामात ‘क्वालिटी’ असते, जर कुणाच्या पोटात दुखतंय तर मी काय करणार

  सोलापूर : अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. त्यानंतर ते...

Read moreDetails

नेत्यांचे कान भरणे व मुंबई-पुण्याच्या चकरा बंद करा अन्यथा प्रमुख पदाधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवेन ; जयंत पाटलांनी टोचले जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कान

 सोलापूर : मुंबई-पुण्याच्या चकरा बंद करा, उगीच नेत्यांची कान भरायची कामे बंद करा, लोकांत जाऊन कामे करा, आजची परिस्थिती पाहता...

Read moreDetails

सोलापूर : सुभाष देशमुख, विजय देशमुख तुमचे जहाज बुडणार आहे, तुमचा पक्ष तडीपार होणार आहे…!

 सोलापूर : भाजपची सत्ता सोलापूर महापालिकेत आली आणि लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं, स्मार्ट सिटी आली, फंड आला मग सोलापूर शहराचा...

Read moreDetails

ब्रेकिंग : भाजप नेते बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी राष्ट्रवादी मध्ये दाखल ;पहा हा प्रवेश सोहळा

 सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, किशोर पाटील,...

Read moreDetails

अजब-गजब ! शिंदी पिऊन गिऱ्हाईकाने केल्या घरासमोर ‘उलट्या’ ; जाब विचारला तर उलट शिंदी दुकानदाराने केली मारहाण

 सोलापूर : शिंदी पिऊन दोन इसमांनी घरासमोर उलट्या केल्या. त्यांना तुम्ही माझ्या घरासमोर उलट्या का केल्यात याचा जाब विचारला, उलट...

Read moreDetails

Solapur | बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांची आता तपासणी होणार

 सोलापूर,दि.21 (जिमाका): जिल्ह्यात ग्रामीण भागात 183 तर सोलापूर शहरात 181 नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्स आहेत. या केंद्रांची तपासणी 20 जानेवारीपासून करण्यात...

Read moreDetails

सोलापुरात ‘मन्या भाय’सह पाच जणांवर गुन्हा ; ‘बॉस’ मात्र गर्दीचा फायदा घेऊन पळाला

 सोलापूर : शहिद टिपू सुल्तान ग्रुपने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करताना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केली, विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे लावला, विनापरवाना...

Read moreDetails

ब्रेकिंग : भाजप सोडलेले बिज्जू प्रधाने करणार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश ! Solapur

 सोलापूर : सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आपणाला विश्वासात घेत नाही, जाणिवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे असा ठपका ठेवत...

Read moreDetails
Page 317 of 535 1 … 316 317 318 … 535

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...