solapur

Your blog category

ब्रेकींग : ऑर्केस्ट्राबारमध्ये पहाटे तीन वाजता नाचत होत्या बारबाला ; उधळल्या जात होत्या नोटा ; पोलिसांच्या विशेष पथकाने टाकला छापा आणि……..

 पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरामध्ये गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार विजापूर रोड या ठिकाणी छापा टाकून एकुण ४७ आरोपी व...

Read moreDetails

Political : काँग्रेसला ‘आठवले’ मधुकर की, आठवलेंना ‘काँग्रेस’ | Solapur

 सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्याचा अध्यक्ष येत...

Read moreDetails

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या मेळाव्याला दक्षिण तालुक्यातून हजारों कार्यकर्ते उपस्थित राहणार

  सोलापूर : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची आढावा बैठक वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे व दक्षिण तालुका...

Read moreDetails

मोहिते-पाटलांचे सदस्य हीच राहिली पाच वर्षे ओळख ; अडीच वर्षे विरोधात, दीड वर्ष कोरोनात तर एक वर्ष कोर्टात गेले

 सोलापूर : माळशिरस तालुक्यातील श्रीपुर महाळुंग गटाचे जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थ संकल्पीय आणि शेवटच्या सभेमध्ये...

Read moreDetails

शितलदेवी मोहिते पाटील का म्हणाल्या, मला जिल्हा परिषदेने राजकारणात संयम शिकवला ; त्यांनी मांडला हा महत्वाचा ठराव

 सोलापूर : माळशिरस तालुक्यातील अकलूज गटाच्या जिल्हा परिषद सदस्य शितलदेवी मोहिते पाटील यांनी अर्थसंकल्प सभेत शेतकऱ्यांप्रश्नी महत्वाचा ठराव मांडताना शेतकऱ्यांना...

Read moreDetails

“हे मानाचे फेटे होते, आम्ही टोप्या घातल्या नाहीत” ; जिल्हा परिषदेच्या सभेत फेट्याच्या रंगाचा मजेशीर किस्सा

 सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची शेवटची आणि अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. या सभेला सामान्य प्रशासन विभागाच्या...

Read moreDetails

सोलापूर : प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दौऱ्यासाठी काँग्रेस अलर्ट ; काँग्रेस भवनाला भेट नाहीच

 सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी अनेक वेळा त्यांचे दौरे रद्द झाले होते...

Read moreDetails

चतूर पक्षाच्या शिकारीत ‘दशरथ’ घायाळ ; वन विभाग निघाला चतुर ; घेतले ताब्यात

 सोलापूर दि,10(जिमाका) :-  माढा-वैराग रोडवर वन विभागाचे पथक फिरती करत असताना सुर्डी मालवंडी हद्दीत चतुर पक्षाच्या शिकारीसाठी जाळे लावताना दशरथ...

Read moreDetails

सोलापूर : मॅडम तुम्ही, पुढच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सभागृहात या ; कोण कुणाला म्हणाले? झेडपीत महिला दिनाच्या अभूतपूर्व उत्साह

 सोलापूर : जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

शहरात कमिशन अन् आम्हाला का नाही ; सोलापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या गुरुवारी लाक्षणिक संप

सोलापुर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शासनदरबारी प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हातील १८५४ रेशन दुकानदारांचा...

Read moreDetails
Page 309 of 535 1 308 309 310 535

ताज्या बातम्या

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...