Tuesday, August 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तीन हात अन् एक मशाल ; काँग्रेसच्या सोबतीला आला मशाल घेऊन भीमाशंकर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 January 2026
in solapur
0
तीन हात अन् एक मशाल ; काँग्रेसच्या सोबतीला आला मशाल घेऊन भीमाशंकर
0
SHARES
223
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Oplus_16908288

तीन हात अन् एक मशाल ; काँग्रेसच्या सोबतीला आला मशाल घेऊन भीमाशंकर

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. ही निवडणूक चौरंगी ते पंचरंगी अशी होणार असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक 21 मध्ये काँग्रेसचे पॅनल या निवडणुकीत सर्वात मजबूत असे मानले जात आहे. या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी हे आपला प्रभाग 18 सोडून 21 मध्ये लढत आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण महिला पडल्याने माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी आपली मुलगी प्रतीक्षा निकाळजे यांना या ठिकाणाहून उमेदवारी घेतली आहे.

ओबीसी महिलेतून काँग्रेस सेवादलचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे या निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांची आघाडी झाल्याने प्रभाग 21 मधून शिवसेनेकडून तीन टर्म नगरसेवक राहिलेले भीमाशंकर म्हेत्रे हे पॅनल मध्ये आले आहेत.

यामुळे हे पॅनल मजबूत मानले जाते.
विरोधात भारतीय जनता पार्टीने दोन उमेदवार बाहेरचे दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे. शिवसेनेमधून सुद्धा बाहेरचे उमेदवार आल्याने काँग्रेसला वातावरण चांगले असल्याचे बोलले जाते.

भीमाशंकर म्हेत्रे तीन वेळा नगरसेवक असल्याने त्यांचा जुना प्रभाग यावेळी आला आहे. लिंगायत समाजाचे म्हेत्रे त्यांच्या समाजाची मोठी मते आहेत तसेच या प्रभागात आंबेडकरी समाज, पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लोधी समाज यांची मते आहेत. यापूर्वी प्रवीण निकाळजे हे नगरसेवक राहिल्याने त्यांचा अर्धा प्रभाग आहे. स्वागत नगर भागात भीमाशंकर टेकाळे यांचा परिचय चांगला असल्याने त्यांना मानणारा वर्ग आहे.

भारतीय जनता पार्टी कडून मागील अनेक महिन्यांपासून या प्रभागात तयारी केलेल्या सारिका सुरवसे, रवी कोळेकर यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल मजबूत मानले जाते. पक्षाने जोर लावला तर चारही उमेदवार विजयी होतील अशी चर्चा सुरू आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

Next Post

आमदार देवेंद्र कोठेंचा शिवसेनेच्या अमोल शिंदेंना शह

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार देवेंद्र कोठेंचा शिवसेनेच्या अमोल शिंदेंना शह

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995334
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group