Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 June 2025
in Solapur ZP
0
शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

सोलापूर दि.2 (जिमाका): जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणे ट्रॅक्टरचलित अवजारे कृषी सिंचनासाठी अवजार साधने 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक शेतक-यांनी दिनांक 20 जून 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे परिपुर्ण कागदापत्रासह अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हा परिषद सेस फंडातुन कृषि विभागाकडून पिक संरक्षण औजारे/उपकरणे (श्री पिस्टन स्प्रे पंप, पॉवर स्प्रेपंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सॅक्ट ट्रॅप), ट्रॅक्टर चलित औजारे (रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर/विडर, पेरणी यंत्र), कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने,. (५एच पी सबमर्सिबल विदयुत पंपसंच, डिझेल इंजिन) कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने (कडबाकुटटी, ताडपत्री, मधुमक्षीका पेटी, स्लरी फिल्टर) सेंद्रीय शेती (हिरवळीचे खतबियाणे, ताग, धेंचा, गांडूळ, कल्चर व बेड) 50 टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. सदर योजनेमध्ये अनु-जाती, अनु-जमाती, अत्यल्पभुधारक, दिव्यांग व महिला यांना प्राधान्य राहिल.

इच्छुक शेतक-यांनी स्वतःचा 7/12.8अ, आधार कार्ड, बैंक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनु-जाती, अनु-जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावेत. लाभाथ्यांची निवड केल्यानंतर शेतक-यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातुन अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी परिक्षण करुन ते B.I.S अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार/तांत्रिक निकषानुसार असावेत .

सदर योजनेत लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतक-यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातुन अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी. सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी परिक्षण करुन ते B.I.S अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार/तांत्रिक निकषानुसार राहील. जिल्ह्यातील जास्तीत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, ,अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, व कृषि विकास अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Tags: @SolapurZpKrushi department
SendShareTweetSend
Previous Post

खासदार प्रणिती शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; या शब्दात दिल्या शुभेच्छा

Next Post

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998551
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group