Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

खेकडा मसाला, मच्छी फ्राय आणि बरंच काही गावरान ; मिसेस सीईओ, मातोश्री जंगम यांनीही केली रुक्मिणी महोत्सवात खरेदी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2025
in Social
0
खेकडा मसाला, मच्छी फ्राय आणि बरंच काही गावरान ; मिसेस सीईओ, मातोश्री जंगम यांनीही केली रुक्मिणी महोत्सवात खरेदी
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खेकडा मसाला, मच्छी फ्राय आणि बरंच काही गावरान ; मिसेस सीईओ, मातोश्री जंगम यांनीही केली रुक्मिणी महोत्सवात खरेदी

सोलापूर : मसालेदार खेकडा, गरमागरम भाकरी, मच्छी फ्राय, गावरान धपाटे, ठेचा, विविध चटण्या, कुरुड्या, पापड्या आणखी बरीच काही मेजवानी सोलापूरकरांना रुक्मिणी महोत्सवात मिळणार आहे तो रुक्मिणी महोत्सव आज गुरुवारपासून रंगभवन चौक परिसरातील वोरोनोको प्रशालेत सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी या दोघींनीही या महोत्सवात सहभाग नोंदवत खरेदी करून बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढवला.

oplus_2
oplus_2

महिला या चूल व मूल या संकल्पनेतून बाहेर काढण्यासाठी उमेद अभियान यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगताना उमेदने महिलांच्या उत्पादनासाठी, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व रूक्मिणी महोत्सवचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

oplus_2
oplus_2

यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उत्तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, माविमचे सोमनाथ लामगुंडे इ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले की, सोलापूर मध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर बरोबरच पुणे, मुंबई येथेही प्रदर्शन भरविण्यात यावे त्यासाठी सर्व मदत करण्याची तयारी असल्याचे सांगत सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, उमेदच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्यासाठी व त्यांचे उद्दोग व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना वैयक्तिक कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे 75स्टॉल लावण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने, लाकडी तेलघाण्यावरील तेल, लाकडी खेळणी, मसाले, मिलेट कुकीज, तृणधान्य चिवडा इआदी उत्पादनांचा समावेश आहे.

सदर कार्यक्रमाच्या वेळी उमेद अभियान मधील काही यशस्वी महिलांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदपाठक यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.

सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे,जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने, अमोल गलांडे, शीतल म्हांता, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.

Tags: @PranitiShindeCEO kuldeep jangamRukmini jatraUmed abhiyanZp solapur
SendShareTweetSend
Previous Post

महेश कोठे पंचतत्वात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ; अंत्ययात्रेस हजारांचा जनसमुदाय

Next Post

ब्रेकींग : झेडपीचा कनिष्ठ अभियंता ६० हजाराची लाच घेताना अटक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ब्रेकींग : झेडपीचा कनिष्ठ अभियंता ६० हजाराची लाच घेताना अटक

ब्रेकींग : झेडपीचा कनिष्ठ अभियंता ६० हजाराची लाच घेताना अटक

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990452
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group