Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवा ; पालकमंत्र्यांनी बुके नाकारत 168 अनुकंप पदभरतीचे आदेश केले वाटप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 September 2025
in Solapur ZP
0
सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवा ; पालकमंत्र्यांनी बुके नाकारत 168 अनुकंप पदभरतीचे आदेश केले वाटप
0
SHARES
261
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवा ; पालकमंत्र्यांनी बुके नाकारत 168 अनुकंप पदभरतीचे आदेश केले वाटप

सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये 168 अनुकंप धारकांना पदभरती नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार राणा जगदीसिंह पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पालकमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य वित्त वलेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, कादर शेख, सुलभा वठारे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी प्राथमिक स्वरूपात 15 अनुकंपाधारकांना पदभरतीचे आदेश देण्यात आले. प्रारंभी सत्कार करताना जिल्हा परिषदेचा बुके पालकमंत्र्यांनी नाकारला परंतु मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाचा लोगो असलेला बिल्ला त्यांनी आपल्या शर्टच्या खिशाला आवर्जून लावून घेत जिल्हा परिषदेने दिलेले पुस्तक मात्र आवडीने घेतले.

यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. राज्यात सरकार आल्यानंतर शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वच शासकीय संस्थांचा अनुशेष भरून काढण्याचे आदेश दिले त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा शंभर टक्के अनुशेष भरून निघाला आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा ग्रामविकास मंत्री असल्याने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद अग्रेसर असावी अशी माझी अपेक्षा असून यासाठी आपण प्रयत्न करावा असे आवाहन केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250925-WA0039.mp4
Tags: @SolapurZp
SendShareTweetSend
Previous Post

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा ; सोलापुरात काँग्रेसची मागणी

Next Post

किसनभाऊंचे अजित दादांना निवेदन ; शहरातील अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
किसनभाऊंचे अजित दादांना निवेदन ; शहरातील अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना

किसनभाऊंचे अजित दादांना निवेदन ; शहरातील अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998105
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group