Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 December 2025
in political
0
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

Oplus_16908288

0
SHARES
525
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

सोलापूर : राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी बोलावलेल्या सोलापूरच्या विविध प्रश्नांवर नागपूर येथील रवि भवन येथे आयोजित बैठकीत मोहिते पाटील समर्थक माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे हे आक्रमक दिसून आले. विशेष म्हणजे शहरातील पाणी प्रश्न या बैठकीत चांगलाच गाजला. विस्कळीत पाणी पुरवठा, चार दिवसाआड पाणी पुरवठा यावरून महापालिका अधिकारी धारेवर धरले गेले.
बैठकीला महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे हे ऑनलाइन उपस्थित होते.

शहराचे अध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी गटनेते किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक तौफिक शेख, गणेश पुजारी, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपायुक्त लोकरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रवीण डोंगरे यांनी पाणी प्रश्नावर अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले, वितरण व्यवस्थेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. महापालिकेला पाण्याची नियोजन करता येत नसतील तर सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावी अशी मागणी केली.

महापालिकेत पत्रकारिता करणाऱ्या नितीन पात्रे, किरण बनसोडे, शिवाजी सुरवसे, चंद्रकांत मिराखोर यांनी ही पाणी पुरवठा विभागावर अधिकाऱ्यांच्या चुका समोर आणल्या. तत्कालीन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांच्या काळात दोन दिवसाआड पाणी पुरवठा झाला होता. त्या अधिकाऱ्याला पुन्हा महापालिकेत येऊ दिले जात नाही. त्यांच्याकडून पाणी पुरवठा आराखडा घ्यावा अन् पाणी वितरण व्यवस्था ही एमजीपीकडे द्यावा अशी मागणी सुद्धा मोदीने केली.

सोलापूरचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी शासन तुमच्या सोबत आहे असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याचे सांगत
आनंद चंदनशिवे यांनी शहराच्या प्रश्नावर ही बैठक आयोजित केली त्याबद्दल अण्णा बनसोडे यांचे आभार मानले. पाणी पुरवठ्यावर नाराजी व्यक्त करताना रात्रीचा पाणी पुरवठा बंद करा, पाण्याच्या वेळी लाईटचे नियोजन करावे.

किसन जाधव यांनी पाणी पुरवठ्याच्या अनेक त्रुटी आहेत, झोपडपट्टी परिसर मोठ्या प्रमाणात आहे. कामगार वसाहत आहे, त्या भागात पाणी टंचाई आहे. जुन्या जीर्ण लाइन आहेत त्या नव्याने नियोजित करावेत.जुन्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा अशा सूचना केल्या.

तौफिक शेख यांनी पाणी पुरवठा अधिकारी चौबे यांच्या कामाचे कौतुक केले. पण त्यांना अडचणी आहेत. हद्दवाढ भाग असेल किंवा शहर असेल टॅक्स सरसकट वसूल केले जाते. पण तशा सुविधा दिल्या जात नाहीत. पाण्याचे योग्य नियोजन करावे. जो अधिकारी काम करत नसेल तर कारवाई करा अशी मागणी केली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

Next Post

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे 'अण्णा द ग्रेट' ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970464
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group