Friday, July 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शरद बनसोडेंना देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् अमर साबळे सागर बंगल्यावर दाखल ; काय चाललंय भाजपमध्ये ; सुभाष देशमुख म्हणतात, देवेंद्रजींना सर्वाधिकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 March 2024
in top news
0
शरद बनसोडेंना देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् अमर साबळे सागर बंगल्यावर दाखल ; काय चाललंय भाजपमध्ये ; सुभाष देशमुख म्हणतात, देवेंद्रजींना सर्वाधिकार
0
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरद बनसोडेंना देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् अमर साबळे सागर बंगल्यावर दाखल ; काय चाललंय भाजपमध्ये ; सुभाष देशमुख म्हणतात, देवेंद्रजींना सर्वाधिकार

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचा सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार निवडीचा पेच अजूनही सुटलेला नाही. दरम्यान सोलापूर उमेदवार निवडीचे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती दिली. सोलापूर राखीव लोकसभेसाठी 40 जण उमेदवारी साठी इच्छुक आहेत, त्यामुळे फडणवीस हे निर्णय घेतील, उमेदवार कुणी का असेना कमळ हाच उमेदवार समजून आम्ही सर्व काम करणार असल्याचे देशमुख म्हणाले.
रविवारी सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती.

माजी खासदार adv शरद बनसोडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात छापून आल्या आहेत. बनसोडे यांनी या फोन कॉलचे मार्केटिंग करत वातावरण तयार केले आहे.

याच बरोबर सोलापूर साठी इच्छुक माजी खासदार अमर साबळे हे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे बराच वेळ त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या बातम्या सध्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित होत आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणूक घोषणा झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचेही नाव समोर येत आहेत. त्यामुळे आता उमेदवारीत नक्की बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे

Tags: Amar SableDevendra fadnvisLoksabha electionsSharad bansodeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

राजकारणात उत्तर देण्याची योग्य वेळ साधावी लागते तेव्हाच लोक ऐकतात ; देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कुणावर

Next Post

मोदींनी आयुष्यातली पहिली गॅरंटी पाळली नाही ते देशाला कसली गॅरंटी देणार ; मते मागायला आल्यास दोन लाख कोटींचा हिशोब मागा ; सोलापुरात निरंजन टकले गरजले !

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990220
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group