Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 June 2025
in political
0
काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

Oplus_16777216

0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष पद काढल्यानंतर नाराज झालेले ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्यावर कार्यकर्ते व समर्थकांनी पक्ष बदलाचा दबाव टाकला होता. त्यामुळे काका साठे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील अशा चर्चेने जोर धरला.

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत शरद पवार यांची भेट घेतली आणि काका साठे यांच्यासारखे जेष्ठ माणसं पक्षातून जाऊ नये त्यासाठी साहेबांनी प्रयत्न करावा अशी विनंती केली.

यानंतर शरद पवार यांनी फोन करून काका साठे यांना बारामती येथे भेटायला बोलावले. ठरलेल्या नुसार गुरुवारी बारामती मध्ये काका साठे, संजय पाटील घाटणेकर यांनी पवारांची भेट घेतली.

या भेटीमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शरद पवार यांनी काका साठे यांना पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? असा थेट प्रश्न केला. तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो आहे त्यामुळे पक्ष सोडू नका असेही साहेबांनी त्यांना सांगितले. सोलापूर कडे माझेच दुर्लक्ष झाले असे मान्य करत येणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार मी स्वतः ठरवणार आहे.

त्याचबरोबर येता काही दिवसात सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा असे दोन जिल्हाध्यक्ष करण्याची भूमिका पवार यांनी मांडली. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी काका साठे हेच अध्यक्ष राहतील असे कार्यकर्ते सांगत आहेत.

Tags: BJP vs NCP Sharad PawarKaka satheNCP Sharad PawarSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

Next Post

रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998109
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group