सोलापूर जिल्ह्यातील 6 तहसीलदारांच्या बदल्या ; कोण कुठे गेले, कोण येणार
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आणि तीन वर्षे पूर्ण झालेल्या महसूल मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला चालूच असून जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैफन नदाफ, पुनर्वसनचे अमोल कुंभार, पंढरपूरचे सुशील बेल्हेकर, महसूल चे दत्तात्रय मोहाळे अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, सामान्य प्रशासनच्या गीता गायकवाड यांची ही बदली करण्यात आली आहे.
![](http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/Screenshot_2024-02-02-21-10-56-11_439a3fec0400f8974d35eed09a31f914.jpg)
![](http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/Screenshot_2024-02-02-21-11-07-96_439a3fec0400f8974d35eed09a31f914.jpg)