Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या ‘सुशील’वर काँग्रेसने दिली शहरात मोठी जबाबदारी ; साहेबांनी केला सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 July 2025
in political
0
सोलापूरच्या ‘सुशील’वर काँग्रेसने दिली शहरात मोठी जबाबदारी ; साहेबांनी केला सत्कार
0
SHARES
856
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या ‘सुशील’वर काँग्रेसने दिली शहरात मोठी जबाबदारी ; साहेबांनी केला सत्कार

सोलापूर:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार उच्चशिक्षित चार्टर्ड अकाउंट असलेले, सामाजिक कार्यकर्ते, सुशील बंदपट्टे यांची सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून जनवात्सल्य कार्यालय सोलापूर येथे सुशील बंदपट्टे यांच्या निवडीचे पत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते, सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ उद्योगपती दत्ता सुरवसे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, चक्रपाणी गज्जम, राजा कलकेरी, दीपक जाधव, महेश अलकुंटे, दत्तात्रय अलकुंटे, संतोष इरकल, गोपाळ पाथरूट श्याम मुद्दे, अशोक यमपूरे, भीमाशंकर बंदपट्टे, श्रीनिवास यमपूरे, जयवंत यमपूरे, राहुल भरले, अतिश अलकुंटे, कुणाल भांडेकर, नरेंद्र अलकुंटे यांच्यासह समस्त वडार समाज व चंद्रनील मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

सुशील बंदपट्टे यांनी लोकसभा निवडणुकीत अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. शहर उत्तर मध्ये एक पक्षाला चांगला युवा चेहरा मिळाला आहे. आता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या जोडीला युवा कार्याध्यक्ष मिळाल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निश्चितच काँग्रेस पक्षाला सोलापूर शहरात सुशील बंदपट्टे यांच्या रूपाने फायदा होईल यात शंका नाही.

Tags: CongressSushil bandpatte
SendShareTweetSend
Previous Post

‘ए आय’चा वापर करून एसीएस हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया यशस्वी ; सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

बापरे ! सोलापूर जिल्ह्यात पुन्हा या रोगाचा शिरकाव ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बापरे ! सोलापूर जिल्ह्यात पुन्हा या रोगाचा शिरकाव ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

बापरे ! सोलापूर जिल्ह्यात पुन्हा या रोगाचा शिरकाव ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group