Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ‘शहर मध्य’वर राष्ट्रवादीचा दावा ; प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आग्रही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 July 2024
in political
0
सोलापूर ‘शहर मध्य’वर राष्ट्रवादीचा दावा ; प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आग्रही

Oplus_131072

0
SHARES
186
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ‘शहर मध्य’वर राष्ट्रवादीचा दावा ; प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आग्रही

सोलापूर :-लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांचा बैठक संपन्न झाली. या बैठकीस महिला प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती.

Oplus_131072

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील प्रदेशाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार पदी विजयी झाले. या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी तटकरे यांचा अस्सल सोलापुरी फेटा त्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह आणि प्रदेशाध्यक्ष असे नाव असलेले फेटा बांधून भला मोठा हार घालून, सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/07/VID-20240704-WA0083.mp4

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल त्यांना सादर केला. शहर मध्य राष्ट्रवादीला मिळावा अशी मागणी करीत विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निश्चित यश मिळेल यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तसेच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी यासंदर्भात आग्रही मागणी करावी अशी मागणी देखील तटकरे यांच्याकडे केली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी पक्षाचे सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सोलापूर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, कोल्हापूरचे आदिल भाई फरास, माऊली जरग, सोलापूर राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले, रमेश मुडीमाडाऊ, विनायक शिवशेट्टी आदींची उपस्थिती होती.

आता आपलं एकच लक्ष विधानसभा क्षेत्र यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे महायुतीच्या कार्यकाळात अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आला याचा नक्की आपणास विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी तटकरे यांनी दिल्या.

Tags: Ajit Pawar NCPKisan jadhavSolapur city central
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी जलजीवनचा कारभार सांभाळणार ‘सुनील नंतर संजय’ ; पदोन्नतीने आले धनशेट्टी 

Next Post

महेश अण्णांचे अद्याप ठरेना ! ऐनवेळी शहर उत्तरमध्ये काँग्रेसचा कोण? मग हे आहेत संभाव्य चेहरे

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group