Saturday, April 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या बोरामणी आणि होटगी रोड विमानतळा बाबत अतिशय महत्त्वाची बातमी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 January 2024
in top news
0
सोलापूरच्या बोरामणी आणि होटगी रोड विमानतळा बाबत अतिशय महत्त्वाची बातमी
0
SHARES
3.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या बोरामणी आणि होटगी रोड विमानतळा बाबत अतिशय महत्त्वाची बातमी

Devendra fadnvis solapur airport

राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विमानतळांच्या विकासाची कामे वेगाने व्हावी यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील एकूण 32 विमानतळांपैकी अनेक विमानतळांवर विकास कामे सुरू आहेत.
कालबद्ध कार्यक्रम राबवून ही कामे पूर्ण करावी, असे निर्देश देत गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही मी दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील विमानतळाबाबत महत्त्वाची बैठक घेतली

यावेळी सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, पुरंदर, गोंदिया, गडचिरोलीसह अन्य विमानतळ विकास कामांचा समग्र आढावा घेतला.

सोलापूर येथील बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) व राज्य शासन यांच्यामध्ये विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करण्याचे निर्देश दिले.

होटगी विमानतळ विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा व कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली.

पुरंदर विमानतळासाठी पुन्हा-पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये यासाठी अधिग्रहणाचा योग्य आराखडा तयार करण्याची सूचना देखील दिली.

यासोबतच छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याची सूचना केली, त्यासाठी ₹600 कोटी लागणार आहेत.

अमरावती विमानतळावर सुरू असलेली ‘नाईट लँडिंग’ सुविधांची कामे मार्चपर्यंत पूर्ण करून सुविधा सुरू करण्याची व अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेवून या कामाला गती देण्याच्या सूचना देखील दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात मोरवा विमानतळाच्या आजूबाजूला उपलब्ध जागेत धावपट्टी वाढविण्याचे, धुळे येथील विमानतळाची धावपट्टी व कराड विमानतळासाठी भूसंपादन पूर्ण करण्याचे तसेच विमानतळ विकासासाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी दिले.

यावेळी जळगाव, गोंदिया, बारामती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर, चीपी, शिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेतला.

Tags: @Boramani airport@Hotgi road airportDevendra fadnvis
SendShareTweetSend
Previous Post

मराठा आरक्षणासाठी मुंबईला बोरामणीतून युवक रवाना

Next Post

गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम के फाउंडेशनचा आधार ; साक्षात ‘महादेव’ धावून आला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम के फाउंडेशनचा आधार ; साक्षात ‘महादेव’ धावून आला

गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम के फाउंडेशनचा आधार ; साक्षात 'महादेव' धावून आला

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1976515
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group