Wednesday, April 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भीम जयंतीनिमित्त जी.एम.संस्थेची भव्य मिरवणूक ; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 April 2024
in solapur
0
भीम जयंतीनिमित्त जी.एम.संस्थेची भव्य मिरवणूक ; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भीम जयंतीनिमित्त जी.एम.संस्थेची भव्य मिरवणूक ; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त जी.एम.मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदा ही पारंपारिक वाद्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करुण काढण्यात आली.

या मिरवणूक मध्ये विशेष म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मानवांसह पशु पक्षांना प्राण्यांना देखील संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिले आहे हा संदेश देणारा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपल्या चोचीमध्ये घेऊन पृथ्वीवर फिरत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे महत्त्व जगाला सांगत आहे असा देखावा सादर करण्यात आला आहे.

oplus_1024

या वेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त बोराडे, जी.एम.संस्थेचे संस्थापक बाबासाहेब वाघमारे, जी.एम.संस्थेचे दत्ता वाघमारे, उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे, पप्पु गायकवाड, राजु हौशेट्टी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Dr Babasaheb Ambedkar jayanti 2024GM solapur
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं “मुद्द्याचं बोला ओ” हे रॅप सॉंग व्हायरल ; गाण्यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल

Next Post

नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च

नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च

ताज्या बातम्या

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974931
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group