Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : सोलापुरात मुस्लिम समाजाच्या आक्रमक भावना ; ‘एमआयएम’ने पोलिस प्रशासनाची घेतली भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 April 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : द काश्मीर फाईल चित्रपट झाल्यानंतर लक्ष्मीनारायण टॉकीज च्या बाहेर लोकांना जमवून मुस्लिम समाजाविरुद्ध तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने, धर्माच्या नावाखाली चिथावणीखोर भाषण करणाऱ्या रवी गोणे, रवी बोल्ली (रा. बापुजी नगर) व संबंधित आयोजकांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे शहर, जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 2 एप्रिल रोजी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांना देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, चित्रपट पाहून मुस्लिम समाजाविरुद्ध तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकांना रवि बोल्ली  यांनी चिथावणीखोर भाषण करीत म्हणाले, आज पासून सगळेजण शपथ घेऊ की कुठल्याही मुस्लिम बरोबर व्यवहार करायचा नाही, भले रिक्षा राहूदे, भाजीपाला राहू दे ,काही पण राहू दे आज पासून त्यांना मोडून काढण्यासाठी त्यांच्यासोबत व्यवहारिक बंद करायचे आर्थिक बहिष्कार घालायचे असे भाषण करून नागरिकांना चिथावले. रवी गोणे याने भाजीपाल्यासाठी दोन रुपये जास्त गेले तरी हरकत नाही मात्र हिंदू कडूनच भाजीपाला खरेदी करा, मुस्लिम लोक आंघोळ न करता हार विकतात ,गोमास खातात, देवाला हार नाही घातले तरी चालेल मात्र हिंदू कडून घेऊ, एका महिलेने हिंदीमध्ये बोलले की बाजूला सरकायचंचे ,मराठी बोलली तरच भाजी घ्यायचे ,राशन नाही घेतले तर त्यांचे काय पोट भरता, आपल्या जिवावर ते जगतात असे चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले. हा व्हिडिओ जाणूनबुजून सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला आहे. जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल. त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करण्यवर कारवाई करा, तातडीने सलोखा न राखल्यास  जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची  मागणी करण्यात आली.
या वेळी माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, सलमा सय्यद, रेश्मा मुल्ला, मोहसिन बागवान, रजिया शेख ,अझहर कोरबु ,मुन्ना शेख, जहीर शेख, जहिर कुरेशी ,हरीश कुरेशी,  मुल्ला ,मेहबुब अली कुरेशी, कादर भागनगरी आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या क्रिकेटला धक्का ; उत्कृष्ट क्रिकेटर सलीम खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next Post

Solapur : आमदार संजयमामांचाच जिल्ह्यात ‘जलवा’ ; पर्यटनावर ‘फोकस’, शेतकरी व अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला महत्व

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : आमदार संजयमामांचाच जिल्ह्यात 'जलवा' ; पर्यटनावर 'फोकस', शेतकरी व अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला महत्व

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980255
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group