Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : धक्कादायक | 12 कामगारांचा जीव गुदमरला | दोघांची प्रकृती गंभीर | काय आहे नक्की प्रकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ : निर्माण फर्टिलायझर्स  या खत तयार करणाऱ्या कंपनीत  काम करणाऱ्या १२ कामगारांना उग्र वासाने अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटल  येथे पाठवण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरानजीक तांबोळे रोडवर असलेल्या निर्माण फर्टिलायझर्स ही खत तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत कोळेगाव येथील डोंबारी समाजातील महिला व पुरुष काम करतात. दि ७ जानेवारी रोजी दिवसभर कंपनीत कामावर गेले असता त्या ठिकाणी खतामध्ये मिश्र करण्यासाठी आणलेले उग्र वासाचा पदार्थ  गाडीतून उतरवून सायंकाळी पाचच्या दरम्यान हे सर्व मजूर आपापल्या घरी गेले. घरी जाऊन बसेपर्यंत सर्वांना उलट्या व श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्वांना नातेवाइकांनी तातडीने मोहोळ येथील गावडे हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सर्वांना ऑक्सिजन लावण्यात आले. या ठिकाणी डॉ समाधान गावडे, डॉ. नुर खान, डॉ. जिलाणी खान यांनी ऑक्सीजन लावून प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे  उपचारासाठी हलवण्यात आले. याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाळ यांनी ऍडमिट करण्यास मदत केली, दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

या घटनेची खबर मिळताच तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी गावडे हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. 

यामध्ये पूजा सुरेश शिंदे, सविता युवराज शिंदे, रेश्मा सुनिल पवार, कल्पना रमेश शिंदे, उषा सचिन पवार, सुरेखा रवी जाधव, रेखा सुनिल पवार, अंजली विजय पवार, रेश्मा सचिन जाधव , स्वप्ना नितीन पवार या आठ जणांना रुग्णवाहिकेतून ऑक्सिजन लावून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | प्रशासकीय कोव्हीड योद्धयांचा सन्मान | जिल्हाधिकारी व सीईओ यांचा राज्यशासनाने केला गौरव

Next Post

सोलापूर जिल्ह्यात सरपंचावर पिस्तुलने गोळीबार ; माढा तालुक्यातील घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्ह्यात सरपंचावर पिस्तुलने गोळीबार ; माढा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986266
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group