Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | काँग्रेसचे ‘युवक’ होऊ लागले ‘ज्येष्ठ’ | निकाल काही केल्या लागेना |

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका झाल्या. पक्षांतर्गत युवकांचे हे एकप्रकारचे युद्धच होते. पूर्वी नेत्यांच्या नेमणुकीवर निवडी केल्या जायच्या मात्र आता लोकशाही रुजवण्यासाठी नेते राहुल गांधी यांनी युवा कार्यकर्त्यांमधून मतदान घेऊन या निवडी करण्याचे ठरवले. युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच व चुरस दिसून आली. त्यापेक्षा सर्वात जास्त चुरस होती ती सोलापूर शहर अध्यक्षपदासाठी.

NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे याच्यासह विद्यमान युवक अध्यक्ष बाबा करगुळे यांच्या कोट्यातून अर्जुन साळवे, जिशान सय्यद या तिघांमध्ये टफ फाईट होती, 12 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर मतदान होते दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पातळीवर युवक कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये म्हणून समन्वयाने पदे जाहीर करत यापुढे त्यांनी सांगितलेल्या  कार्यकर्त्याला मतदान करण्याच्या सूचना केल्या.

आमदार प्रणिती शिंदे यांचा शब्द अंतिम मानत कार्यकर्ते कामाला लागले . मात्र आमदार प्रणिती शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला माजी जिल्हा प्रवक्ते बसवराज बगले यांनी थेट आव्हान दिले, याप्रकरणी बगले यांच्यावर काँग्रेस सोडण्याची नामुष्की आली.

सोलापूर शहर युवक अध्यक्षपदासाठी गणेश डोंगरे यांना फायनल करण्यात आले, जिल्हाध्यक्षपदासाठी पंढरपूरचे सुनंजय पवार यांना मतदान करण्याच्या सूचना झाल्या. आमदार ताईच्या शहर मध्य मतदार संघासाठी वाहिद विजापुरे यांना फायनल झाले. श्रीकांत वाडेकर याला महापालिकेची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहर उत्तर साठी महेश लोंढे आणि शरद गुमटे यांच्यात स्पर्धा होती मात्र शरद गोमटे याला एनएसयुआय संघटनेत संधी देण्याचे आश्‍वासन  मिळाल्याने महेश लोंढे यांचा मार्ग मोकळा झाला.

दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद व प्रदेश सरचिटणीस पदावर प्रणिती शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तो गुलदस्त्यात ठेवलाय. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाल राऊत व शरण पाटील यांना सपोर्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या.प्रदेश सरचिटणीस पदासाठी मनोज कुलकर्णी, सुमित भोसले ,प्रवीण जाधव, ओंकार गायकवाड ही युवा मंडळी उमेदवार आहेत. 

मतदान झाले, 20 डिसेंबर गेला आता 20 जानेवारी सुद्धा गेली,मात्र अजूनही या निवडणुकीचा निकाल लागत नाही. निवडणुकीसाठी जी वेबसाईट तयार केली होती तीच हँग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुणाला किती मते पडली हे सुद्धा समजले नाही. त्यामुळेच निकाल लागण्यास उशीर होतोय अशी माहिती मिळत आहे. पदासाठी बाशिंग बांधून बसलेले युवक आता ज्येष्ठ होण्याची वेळ आली परंतु अद्यापही निकाल जाहीर केला जात नाही अशी मजेदार चर्चा काँग्रेस मध्ये सुरू झाली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : उज्वला सुशील रत्न पुरस्कार जाहीर|पेटकर, मोरे, चौगुले, जाधव, चितोरा मानकरी

Next Post

सोलापूर : जिल्हा परिषदेतील 75 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : जिल्हा परिषदेतील 75 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986388
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group