Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भव्य लेझीम मिरवणुकीने श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 September 2024
in धार्मिक
0
भव्य लेझीम मिरवणुकीने श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना
0
SHARES
690
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भव्य लेझीम मिरवणुकीने श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना

Solapur : श्रीमंत मानाचा कसबा गणपती यांची  सकाळी ठीक साडेनऊ वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते महापूजा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मंडळाचे उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांची पत्नी गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते आयुक्त उगले यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पा भोगडे, रेणुका भोगडे आदी मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थिती होत्या.

अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, सचिव मल्लिनाथ खुने, सह सचिव शिवशंकर कोळकूर, खजिनदार केदार मेंगाणे, संचालक ऍड. मिलिंद थोबडे, बिप्पीन धूम्मा, गुरुलिंग ससाणे, शिवानंद बुगडे, मल्लिनाथ मसरे, रामचंद्र जोशी, संजय दर्गोपाटील, विश्वनाथ मिलगिरी, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, मल्लिनाथ दर्गोपाटील, उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी, उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी, जितेंद्र लाड, शिवलिंग माळगे, सचिव योगेश इंडी, मिरवणूक प्रमुख  नागनाथ मेंगाणे, संदीप कुर्डे, सिद्धाराम पारशेट्टी, लेझीम प्रमुख महेश अंकुशे, शांतेश स्वामी, ऋषिकेश हद्रे, विनायक शरणार्थी यांची यावेळी उपस्थिती होती.

प्रतिष्ठापना मिरवणुकीमध्ये तब्बल लेझीम खेळणाऱ्या पाचशे जणांचा ताफा होता. सनई चौघडे, बैलजोडी, पंचरंगी झेंडा तसेच लोकमान्य टिळकांची प्रतिकृती फोटो लेझीम व दानपट्टा चालवणाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240907-WA0059.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240907-WA0048.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240907-WA0055.mp4
Tags: Gurushant mokashiShital teli ugaleश्रीमंत मानाचा कसबा गणपती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या घरी गणरायाचे आगमन ; शिंदे परिवाराने काय घातले साकडे

Next Post

आयुक्त शितल उगले यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आयुक्त शितल उगले यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापना

आयुक्त शितल उगले यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998158
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group