दुःखद ! अजयसिंह पवार यांना मातृशोक
सोलापूर : एक दुःखद बातमी समोर आली असून सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा म्हाडा मुंबईचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार यांच्या मातोश्री मीना विजयसिंग पवार वय 74 यांचे आज शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अंत्रोळीकर नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी नऊ वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.