Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पत्रकार किरण बनसोडे यांचा रविवारी नागरी सत्कार  

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 October 2024
in solapur
0
पत्रकार किरण बनसोडे यांचा रविवारी नागरी सत्कार  
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पत्रकार किरण बनसोडे यांचा रविवारी नागरी सत्कार

सोलापूर :  पत्रकारितेची 22 वर्षपूर्ती झाल्याबद्दल किरण बनसोडे यांचा रविवार दि. ६ ऑक्टोंबर २०२४ सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, श्री सिद्धेश्वर मंदिर शेजारी, सोलापूर येथे पत्रकारिता भूषण पुरस्काराने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष चांगदेव सोनवणे , सचिव भालचंद्र साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार किरण बनसोडे गौरव समितीच्या वतीने हा सोहळा होणार आहे. खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पत्रकार किरण बनसोडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजा सरवदे, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. राजेश फडकुले, रिपाइंचे (गवई गट) प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष के. डी. कांबळे, बसपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड. संजीव सदाफुले, ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, कामगार नेते अशोक जानराव, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Tags: Kiran bansodeReporterSolapur press
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! सोलापूर बाजार समितीसाठी १० नोव्हेंबरला मतदान ? सात ते अकरा ऑक्टोबर अर्ज भरणा

Next Post

‘महाराष्ट्राची आदिशक्ती’ मंडळाच्या सजावट देखाव्याचे उद्घाटन ; दुर्गादेवीच्या विविध रूपांचे होणार दर्शन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘महाराष्ट्राची आदिशक्ती’ मंडळाच्या सजावट देखाव्याचे उद्घाटन ; दुर्गादेवीच्या विविध रूपांचे होणार दर्शन

'महाराष्ट्राची आदिशक्ती' मंडळाच्या सजावट देखाव्याचे उद्घाटन ; दुर्गादेवीच्या विविध रूपांचे होणार दर्शन

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971790
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group