सोलापुरात विश्वनाथ दुर्लेकरांच्या घरी राम सातपुते यांची सदिच्छा भेट ; सातपुतेंकडून हे आश्वासन
सोलापुरात एकेकाळी सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय राहिलेले विश्वनाथ ऊर्फ डॅड्डी यांच्या घरी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली.
नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले वडार समाजाचे अध्यक्ष व एकेकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यातील ताईत मानले जाणारे विश्वनाथ दुर्लेकर यांच्या घरी राम सातपुते यांनी सदिच्छा भेट देऊन तुमच्या पाठीशी मी व भारतीय जनता पार्टी खंबीरपणे पाठीशी उभी असल्याचे सांगितले, शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसेच तरुण रुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.