Sunday, September 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण महिला उन्नतीचे ; आमदार सचिन कल्याणशेट्टी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 December 2023
in Social
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण महिला उन्नतीचे ; आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कासेगाव :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण हे महिला उन्नतीसाठी असून महिला सबलीकरणाचे त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी मोदी आहे. त्यांनी ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ चा नारा दिला. आज महिला स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाचे जीवन जगत असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर, पंचायत समिती दक्षिण सोलापूर अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष दक्षिण सोलापूर यांच्यामार्फत यशोदीप महिला प्रभाग संघाने आयोजित केलेल्या कासेगाव येथील वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते.

एखाद्या संस्थेचे भविष्य हे त्या सभासदांच्या एकीवरून ठरत असते व त्यांचे काम किती चांगले आहे व संस्था किती नफ्यात आहे. हेही त्यांच्या एकीकरणावरून ठरते. त्यामुळे बोरामणी प्रभाग संघातील यशोदीप महिला प्रभाग संघाचं छोटसं रोपट हे वटवृक्षात रुपांतर झाल्याचं पाहून खूप समाधान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बचत गटाना कर्ज वाटप करण्यात आले. तालुका अभियान व्यवस्थापक पुनम कोनापुरे वार्षिक अहवालाची वाचन केले.

यावेळी राजकुमार मोरे कृषी उपसंचालक कृषी विभाग सोलापूर, दिगंबर साळुंखे एम आय एस, प्रमोद चिंचोरे आय बी सी बी, परमशेट्टी दुधनी, सरपंच यशपाल वाडकर, दिलीप चौगुले, प्रशांत जाधव सरपंच गंगेवाडी, उपसरपंच बोरामणी वैभव हलसगे, सोमनाथ गड्डू पटणे, माजी सरपंच तांदुळवाडी सिद्धाराम हेले, सदाशिव चौगुले, शिवराज जाधव मुळेगाव, दत्ता खंडागळे उळे, बक्षी हिप्परगा माजी सरपंच सिताराम राठोड, किशोर मुळे, प्रवीण चौगुले तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा, सुभाष येणगुरे, सागर खांडेकर, प्रकाश पांगरकर यांच्यासह बोरामणी जिल्हा परिषद गटातील यशोदीप महिला प्रभाग संघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: Ajit PawarDevendra fadnvisMLA Sachin kalyanshettyNawab MalikPM Modi
SendShareTweetSend
Previous Post

15 हजाराची लाच घेताना महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह लिपिकाला रंगेहाथ पकडले

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिनी शहरात ‘चेतन्य नाहीच’ ; दक्षिणच्या सुरेश हसापुरे यांनी मारले मैदान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिनी शहरात ‘चेतन्य नाहीच’ ; दक्षिणच्या सुरेश हसापुरे यांनी मारले मैदान

आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिनी शहरात 'चेतन्य नाहीच' ; दक्षिणच्या सुरेश हसापुरे यांनी मारले मैदान

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999727
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group