Tuesday, December 9, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदे 23 हजार मतांनी निवडून येणार? ; सोलापुरात कुणी दाखवला हा सर्वे ; काय आहे ती आकडेवारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 May 2024
in political
0
सोलापुरात लीड कुणाला? प्रणितीताई की रामभाऊ ; M फॅक्टर ठरणार निर्णायक
0
SHARES
4.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती शिंदे 23 हजार मतांनी निवडून येणार? ; सोलापुरात कुणी दाखवला हा सर्वे ; काय आहे ती आकडेवारी

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणूक यंदा अतिशय चुरशीची आणि काटेंकी टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधात असलेले उमेदवार दोघेही विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसच्या तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना महायुतीची उमेदवारी मिळाली.

दोन्हीही आमदार अभ्यासू, आक्रमक आणि त्याच ताकतीचे असल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार हेच प्रश्न एकमेकाला लोक विचारत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 59 टक्के एवढे मतदान झाले आहे. वीस लाख मतदारांपैकी बारा लाख मतदारांनी मतदान केले. आता चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे परंतु सोलापुरात आता पैजा लागल्या आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला आहे. एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र सोलापुरात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष  योगेश पवार यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या 23000 मताधिक्यांने विजयी होतील अशी आकडेवारी समोर आणली आहे.

त्यांनी आपल्या लेटर पॅड वर सहा विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळणार याची आकडेवारी व्हायरल केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत साडेपाच या वेळेत दिलेल्या आकडेवारीनुसार अंदाज व्यक्त केला आहे. परंतु नंतर वाढलेली पस्तीस हजार मतांबाबत त्यांनी यामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. दरम्यान योगेश पवार यांनी समोर आणलेली आकडेवारी पहा

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeMLA Ram satputeSolapur loksabha electionYogesh pawar
SendShareTweetSend
Previous Post

अडकलो रे बाबा ! तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके अडचणीत ! उपसंचालकांचे चौकशीचे आदेश

Next Post

धक्कादायक ! बाळे येथील राहुल ढेपे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
धक्कादायक ! बाळे येथील राहुल ढेपे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

धक्कादायक ! बाळे येथील राहुल ढेपे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ताज्या बातम्या

सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

9 December 2025
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

9 December 2025
सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

8 December 2025
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

8 December 2025
सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

7 December 2025
सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

5 December 2025
असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

5 December 2025
काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

4 December 2025

क्राईम

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1928371
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group