Friday, April 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदेंच्या त्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणा ; भाजयुमो झाले आक्रमक 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 June 2024
in political
0
प्रणिती शिंदेंच्या त्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणा ; भाजयुमो झाले आक्रमक 
0
SHARES
524
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती शिंदेंच्या त्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणा ; भाजयुमो झाले आक्रमक

नुकतेच सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा वर आरोप करताना म्हणाले होते की,देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूरात दंगल घडविणार होते,या वक्तव्या संबंधी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा प्रदेश पदाधिकऱ्यानी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टन्टबाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे माहीत होते,तर मग त्याचवेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांना त्यांनी का भेटले नाही?

याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून,सोलापूरातील शांतता बिघडविण्याचे काम प्रणिती शिंदे या,अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत व विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचे राजकारण करून व जनतेची दिशाभूल करून मत मिळविण्याचा महाविकास आघाडी व काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे असा आरोप भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केला

याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,भाजप OBC आघाडीचे यतीराज होनमाने यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली व काँग्रेसने निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून व खोटे बोलून मते मिळवली व तोच रेटा त्यांचा निवडणूक झाली तरी सुरू असल्याचे प्रतिपादन केले

याप्रसंगी भाजप SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने,भाजप युवा मोर्चा मध्य पूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी,भाजयुमोचे अक्षय कोथिंबीरे,ओंकार होमकर,विशाल बनसोडे व पदाधिकारी उपस्थित होते

Tags: BJPDevendra fadnvisPraniti ShindeSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात नरेंद्र- देवेंद्रची जमली जोडी ; शिस्तीत विधानसभेचे नियोजन सुरू

Next Post

सचिन कल्याणशेट्टी की राम सातपुते ; सोलापुरातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सचिन कल्याणशेट्टी की राम सातपुते ; सोलापुरातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला?

सचिन कल्याणशेट्टी की राम सातपुते ; सोलापुरातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला?

ताज्या बातम्या

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978189
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group