Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Political : काकांचा राग ; ही सगळी इंटरनॅशनल ‘टोळी’,आपण संपू पण ही संपणार नाही ; उमेश पाटील म्हणतात, फक्त बघतो मोहोळची मालकं किती मदत करतात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सुन वैशाली जितेंद्र साठे या निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमुळे काका साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दूध संघाच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते एकत्र झाले मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठी कुठेच दिसले नाहीत मोहोळ तालुक्यातील 47 महत्त्व वाढल्याने राजन पाटील यांची पॉवर वाढली आहे. 

काका साठे यांनी आपल्या सुनेचा अर्ज ठेवून राजकीय खेळी केली असून यामध्ये मोहोळचे पाटील मदत करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.  वैशाली साठे यांच्या उमेदवारीने जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीची ताकत वाढल्याचे चित्र आहे. 

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील या दोघांची भेट झाली. त्याच वेळी त्या ठिकाणी दूध संघ बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे हे सुद्धा होते, यावेळी उपस्थित पत्रकारांनी काका साठे यांना या विषयावर छेडण्याचा प्रयत्न केला. सर्व पक्ष एकत्र झालेले असताना तुम्ही सत्ताधारी पॅनलच्या विरोधात असलेल्या दूध संघ बचाव कृती समितीमध्ये का गेलात? असा प्रश्न उपस्थित केला. 

त्यावर त्यांनी बोलणे टाळले, आपला या निवडणुकीशी काहीही संबंध नाही असे म्हणून विषय बदलण्याचा प्रयत्न केला मात्र काका साठे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी विश्‍वासात न घेतल्याचा राग त्यांच्या चेहर्‍यावर होता ही सगळी नेतेमंडळी म्हणजे इंटरनॅशनल ‘टोळी’ आहे, ज्याच राजकीय अस्तित्व संपले, अशाला सुद्धा पुनर्जीवित करतात हे सर्व लोक, कधीच संपणारे नाहीत, आपणच संपू अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला.

हे सर्व उमेश पाटील ऐकत होते, ते म्हणाले, दुधाचं कुणीच बोलत नाही, संघाचच बोलत आहेत. दूध संघाच्या निवडणुकीत कोणता पक्ष नाही. कोण कोणालाही मदत करू शकतो. परंतु माझं लक्ष आहे ते मोहोळवर. आज पर्यंत काका साठे यांची मोठी मदत मोहोळच्या नेत्यांना मिळाली आहे आता काका साठे यांना मदत करण्याची गरज असून आज पर्यंतच्या सहकार्याची परतफेड होणार का? आणि नाही झाल्यास काका साहेब, आम्ही म्हणेल ते तुम्हाला करावे लागेल अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : ग्रामीणच्या 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; स्थानिक गुन्हे शाखेला आले सुहास जगताप

Next Post

सोलापूर : आ. प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; उत्तर प्रदेशात अजूनही भीती वाटते

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : आ. प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; उत्तर प्रदेशात अजूनही भीती वाटते

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979740
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group