Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी हे दोन रस्ते राहणार बंद ; सुरक्षेसाठी पोलिसांची खबरदारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 April 2024
in political
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी हे दोन रस्ते राहणार बंद ; सुरक्षेसाठी पोलिसांची खबरदारी
0
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी हे दोन रस्ते राहणार बंद ; सुरक्षेसाठी पोलिसांची खबरदारी

भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील होम मैदान वर सोमवारी सभा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेतेसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

दिनांक २९/०४/२०२४ रोजी होम मैदान, सोलापूर याठिकाणी नरेंद्र मोदी, पंतप्रधान भारत सरकार यांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे सुरक्षिततेच्या कारणांस्तव होम मैदान परिसरातील खालील नमुद रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांकरीता सभा संपेपर्यंत बंद राहतील अथवा वळविण्यात येणार आहेत.

रंग भवन चौक ते डफरिन चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकी पर्यंत सकाळी ०८.०० वा ते सभा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीस पुर्णपणे बंद राहणार आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान भारत सरकार यांचे सुरक्षिततेच्या कारणांस्तव विमान तळ – आसरा चौक महिला हॉस्पीटल महावीर चौक आर.डी.सी. कार्नर – सात रस्ता – वोडाफोन गॅलरी रंगभवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक व या रस्त्याला जोडणारे रस्ते दिनांक २९/०४/२०२४ रोजी दुपारी १३.३० वाजले पासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. कृपया नागरिकांना आपली गैर सोय टाळण्यासाठी या मार्गावर येणे थांबावे अथवा अन्य मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे.

Tags: BJP candidateLoksabha election 2024MLA Ram satputeNarendra ModiSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

“मी आमदार खासदार घरी, इथे तुमची नोकर” ; आमदार प्रणिती शिंदेंच्या निंबर्गी गावात सभेला तुफान गर्दी

Next Post

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित ; सोलापूर ग्रामीण हद्दीत याला मनाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
त्या उमेदवारावर आम्ही FIR दाखल करणार ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती ; काय आहे कारण

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित ; सोलापूर ग्रामीण हद्दीत याला मनाई

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998933
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group